Timepass random sharing pj jokes


‬तुम्हाला माहिती आहे काय..?
पॉपकॉर्न 🍚कढईत उड्या का मारतात...?
.
.
.
.
..
 
.
.
.
.
.
.
.
.
स्वतः बसून बघा मग कळेल...😜




गुरूजी - मुलांनो पाण्याचा अपमान कसा कराल ?





बंड्या - पाणी गरम करायच आणि अंघोळच नाही करायची ...

😂😂😂😜




girlfriend:-काय करतोस.

boyfriend:- ‪ IPL‬बघतो गं..

girlfriend:-मि नाही बघत ते IPL.

boyfriend:-पण का ?

girlfriend:-इंडीया नेहमिच हारते..


boyfriend :-ठेव फोन..

छोटा भीम बघ जा !
तो दरवेळी जींकतो..

No comments:

Post a Comment