त्याने दारु सोडली
सिगरेट सोडली
चिकन-मटन सोडलं
सगळ्या वाईट गोष्टी सोडल्या
कुणासाठी
आई साठी..... नाही
बापा साठी.... नाही
मग काय
गलफ्रेडं साठी... तर आजिबात नाही
मग कोणासाठी ...
.
.
.
फक्त आणि फक्त
मुळव्याधासाठी.
😂😂😂😂
जिभेचे चोचले खालुन टोचले
😳😳😳 😝😝😝😝
बायको : तुम्ही आपल्या शेजारनी ला "आय लव यु" तर नाही न म्हटलं ? .....😒😒
नवरा : नाही तर ... का ? काय झालं ?........🤔🤔
बायको : ती कालपर्यंत मला "वहिनी" म्हणत होती, आज अचानक "ताई" म्हणतेय 😡😡😡
..
No comments:
Post a Comment