स्वतावर विश्वास असेल तर जग जिंकु शकता

*माणसाला " चमकायच " असेल तर त्याला स्व:ताचाच *" प्रकाश "*
*आणि*
*" झळकायचे " असेल तर स्व:ताचेच " तेज "*
*निर्माण करता आले पाहीजे...*

*झाडावर बसलेला पक्षी फांदी हलल्यानंतरही घाबरत*
*नाही...*
*कारण , त्याचा फांदीवर नाही तर स्व:ताच्या पंखावर*        
*" विश्वास " असतो..*
*शुभ प्रभात*

No comments:

Post a Comment