मस्तच बायको बरोबर भांडणाचे फायदे

*बायको बरोबर भांडणाचे फायदे* 👩🏻😎

*1. झोप आरामदायक होते :*
" ऐकताय ना? , लाइट बंद करा, पंखा चालू करा, इकड तोंड करा " टाइप सारख्या गोष्टी बंद.
😷😷😷😷😷😷😷😷
*2. पैशांची बचत होते :*
जो पर्यंत बायकोशी भांडणं होत राहतात त्या काळात बायको आपल्याकडे पैसे मागत नाही.
😂😂😂😂😂😂
*3. तणावापासून  मुक्ती :*
भांडणा दरम्यान बोलचाल बंद राहते ज्यामुळे कचकच कमी होते व आपण तणाव मुक्त राहतो .☺☺☺☺☺☺☺☺

*4. आत्मनिर्भरता येते :*
भांडणानंतर स्वताहून छोटी मोठी काम केल्याने (जसं स्वत: पाणी घेणं, आपल्यासाठी स्वत: चहा बनवणं ,) आत्मनिर्भर होतो.
😳😳😳😳😳😳😳
*5.कामात व्यत्यय न येणं :*
भांडणानंतर ऑफिसमध्ये आपल्याला बायकोचे कॉल येत नाही , ज्यामुळे आपलं ध्यान केंद्रित राहतं. 
🚬💓💓💓💓💓💓💓💓
*6. घरी लवकर न यायची चिंता मुक्ती :*
एकदा का भांडण झालं की आपण काही दिवसांसाठी घरी लवकर यायची चिंता मिटते.
😉😉😉😉😉
*7. आपलं महत्व वाढते :*
भांडणानंतर आपण बायकोला सहज उपलब्ध  होत नसल्यामुळे तिला आपल्या असण्याची किंमत कळते. 
💐💐💐💐💐💐💐
*8. प्रेम वाढतं:*
आपसात भांडणं झालं की प्रेम वाढतंच. 
💋💋💋💋💋💋💋💋
मग काय विचार करताय एवढा....
😍😍😍😍😍😍😍😍
*आज होउनच जाउ द्या*            😜😜😜👊👊😘😘😂😂





तुषार  : बायकोसोबतचे भांडण मिटले का?...

गौरव : गुडघ्यावर चालत आली माझ्याकडे..गुडघ्यावर चालत.....😎

तुषार  : 😱काय सांगतोस यार....

गौरव  : 😎मग काय तर....!!

तुषार : नंतर काय म्हणाली ती...❓

गौरव  : म्हणाली, पलंगाच्या खालून बाहेर या आता... आणखी नाही मारणार...!!!  
😂😁😛😝😜

No comments:

Post a Comment