मुलगी साईकल आणि म्हातारा जोक्स

एका मुलीने एका म्हातार्‍याला मागुन सायकलने ठोस मारली 











म्हातारा:- काव कोठ चाल्ली एवढ्या घाईत?? 







मुलगी:- बाजारात..😌☺ 




















म्हातारा:-  होका?,
                मले वाटल माया पायतच चाल्ली की काय..😂😂😂😝😝

No comments:

Post a Comment