निळु फुले तपश्चर्येला बसले.
देव प्रसन्न होऊन म्हणाला, "बोल वत्सा, काय पाहिजे आहे तुला?"
निळु भाऊ - "देवा, हे बरोबर नाही. सिस्टिमप्रमाणे वागलं पाहिजे.
पूर्वी तपश्चर्या भंग करायला अप्सरा यायच्या. त्या कुठे आहेत?"
💃💃💃💃💃💃
पुणेरी टिप्पणी:
😛
बंटी अभ्यास करीत बसलेला असतो..📖
पाहूणे घरी येतात,👫
बंटीला विचारतात
" बंटी बाबा घरी आहेत का ?"
बंटी:
"मग मी काय येडा म्हणून अभ्यासाला बसलोय ?"
😏😑😑😂😂😂😂
No comments:
Post a Comment