*टेन्शन घ्यायचंच नाही*...
फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं...काही कमी पडत नाही...आणि फरक तर अजिबात पडत नाही...
कारण, नशीब(कर्म+संधि) कधी ही बदलु शकते...काल परवा पर्यंत ज्याच्या जवळ स्वतः ची विमान कंपनी होती, आता त्याच्या जवळ साधा पासपोर्ट देखील राहिलेला नाही...
ऐके काळी चहा विकनारा आज पृथ्वी प्रदक्षिणा घालत आहे..
आणि ज्याने सिक्युरिटी जॉब, इस्त्री दुकान असे कामे केली तो सैराट फिल्म काढून दुष्काळात कोटींचा मालक झाला...
*"जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची..."*
💐हा जन्म पुन्हा नाही 💐
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात.
_*वर्ष 2017 साठी शुभेच्या*_
No comments:
Post a Comment