सोशल नेटवर्कसाठी माहिती, बायको चा धाक किवा धमाल विनोदी जोक्स, सुप्रभात सकारात्मक सुविचार
प्रभात शिल्प
पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल, पण लयलुट करायची ती सुगंधाचीच.. आनंद नेहमी चंदना सारखा असतो, दुस-यांच्या कपाळावर लावला तरी, आपलीही बोटे सुगंधीत करुन जातो....
😊 *शुभ सकाळ* 😊 🍀 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!! 🍀
No comments:
Post a Comment