एका सुंदर मुलीला 50 करोड़ ची लॅाटरी लागली.😳😳
लॅाटरी कंपनी ने विचार केला.. ''ही बातमी अचानक सांगितली तर ती मुलगी अतिशय आनंदाने झटका बसून मरू पण शकते"😢😢
म्हणून कंपनी ने हे काम एका फकिराला दिले आणि सांगितले
"फकीरबुवा, त्या मुलीला ही बातमी अशा प्रकारे सांगा की, ती आनंदाच्या झटक्याने मरू नये."
फकीरबुवा बराच विचार करून त्या सुंदर मुलीकडे गेले आणि म्हणाले "कन्ये, जर तुला 50 करोड़ ची लॅाटरी लागली तर तू काय करशील? " 😃😃
ती आनंदाने फकीरबुवाचा हात घट्ट धरून म्हणाली.....
"फकीरबुवा मी ..तुम्हाला त्यातले 10 करोड देईन ........ आणि तुमच्याशी लग्न पण करीन😋😋 !!!!!"
आणि मग,
मग काय
या आनंदाच्या प्रचंड झटक्याने फ़क़ीरच मेला ना राव !!!!!! 😂😂😂😂😂😂😂😂😂
No comments:
Post a Comment