सुप्रभात🐾
💞 प्रेमाच्या पाझरांची वाहती
एक सरीता,
नात्यांच्या अतुट शब्दांनी
गुंफलेली कविता,
जाणिवेच्या पलीकडच
जगावेगळ गाव,
यालाच तर आहे "आयुष्य" हे नाव.ll
🐾तुमचा दिवस सुखाचा जावो🐾
❤💙💚💛💜💓💕💖💗💝💞💟
🙏🏻🌹शुभ सकाळ 🌹🙏
*सत्याच्या वाटेवर स्वप्न*😞
*तुटून जातात*,
🏜 *निसर्ग बदलला कि फुले*🌻
*सुकून जातात*..!
😉 *मनापासून आठवण काढली आहे*
*तुमची,*🙏🏻
*पुन्हा म्हणू नका आपली माणसे*😎
*विसरून जातात*....!!!
*शुभ सकाळ *
No comments:
Post a Comment