चाळीतले दरवाजे मनाने रुंद असतात तर
फ्लॅटमधील दरवाजे जवळ येण्याआधीच बंद होतात
पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, कि कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो
लहापणी चिल्लर पैसे असले कि आपण चॉकलेट खायचो…!पण आता चिल्लर साठी चॉकलेट खावं लागतं
नोकरी म्हणजे ८ तासाचा धंदा आणि धंदा म्हणजे २४ तासांची नोकरी
आपल्या जवळ कला अशी पाहिजे, जी लाखों लोकांशी बोलू शकते.
लहानपणी मुलांना कार आणि मुलींना बाहुली पाहिजे असते आणि मोठेपणी मुलींना कारवाला नवरा आणि मुलांना बाहुली सारखी मुलगी हवी असते
सत्य कायम टोचत … कारण त्यामध्ये पोइंट असतो
ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही.
💞 मन ओळखणारयांपेक्षा 👏🏻मन जपणारी 👨👨👦👦 माणसं हवीत... कारण, 🤗ओळख ही क्षणभरासाठी असते तर 👏🏻जपवणूक 🤗 आयुष्यभरासाठी!!!
🙏 🙏
No comments:
Post a Comment