🌞 ••○सुप्रभात○••🌞
नेतृत्व करायला वय लागत नाही,
"साहस, निर्णय, क्षमता,
बुद्धी आणि चातुर्य लागते".
फ़क्त हे गुण असले की
मोठ्यातले मोठे शिखर
सहज पार करता येते.
🍁 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🍁
💐शुभ सकाळ💐
🌿🌷 क्षणाला क्षण अन दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असते...कधी तरी...कुठे तरी...केव्हा तरी असा क्षण येतो, जो अख्खं आयुष्यच बदलुन टाकतो..*😊
*फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे...यालाच आयुष्य जगणे* *म्हणतात...🌷🌿
🙏शुभ दिवस🙏
No comments:
Post a Comment