शिक्षक :- ''जीवात जीव येणे ! "
याचा अर्थ सांग !
गण्या - सर - *गर्भवती होणे*
शिक्षक :- तू परत आला का
5 स्टार हॉटेल मध्ये पहिल्यांदा गेलेल्या एका माणसाने चहाची ऑर्डर दिली, वेटरने गरम पाणी, चहा पावडर, साखर, दुध आणून दिले.. कसाबसा चहा पिल्यानंतर वेटरने विचारले अजुन काही घेणार का?
माणूस म्हणाला भजी खायची होती पण तु कढई, तेल, बेसन, कांदे आणून ठेवशील....जाउदे 😳😁😂
धर्मेद्र च्या घरी एक माणूस
चोरी करत असतो
.
.
धर्मेद्र चिडून मोठयाने
बोलतो = KAMINEYYYYY!
.
.
चोर= हो रे, बाबा....
कमीच नेतोय
.
.😂😂😂
😜😜😜😜
बापू - दारु पेल्यावर खोकला जातो का रं तात्या???
.
.
?.
तात्या :- अरे बापू दारुमुळे माझं शेत गेलं, घरदार गेलं, बायको गेली, तर मग तुझा खोकला का जाणार नाही. पी तु .!!
😛😛😝🍷😃😛😂
No comments:
Post a Comment