खान्देश अहिराणी विशेष जोडपं मोटरसायकल वर फिरतांना जोक्स

अहिराणी जोडपं मोटरसायकल वर फिरतांना.
.
.
मुलगाः जानू मी एक हात सोडीसन गाडी चालाडू का ?
.
.
.
मुलगीः नको राजा आपण पडी जासूत .
.
.
मुलगाः मग मना नाक ना शेमूड पुशी दे तोंडमा जाई रायना..................😝😝😝😿


ह्या वर्षी दहावी अन बारावीच्या पोरांना नापास करण्यामाग फक्त एकाच माणसाचा हाथ राहील तो म्हणजे

मुकेश अंबानी (जिओ) 😜😜😜

No comments:

Post a Comment