*जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो...*
*तेव्हा शेवटी आपल्याला दोनपैकी एक परिणाम मिळतो...*
*जीवनासाठी एक व्यक्ती*
*किंवा*
*जीवनासाठी एक धडा...*
🌻🌺🌺🌺🌻
लोखंड वितळले की,
*औजार बनते* ,
सोने वितळले की,
*दागिने बनतात* ,
माती नरम झाली की
*शेती बनते*,
पीठ नरम झाले की
*पोळी बनते*,
अगदी अश्याच प्रकारे
माणूस नम्र झाला की,
*लोकांच्या हृदयात*
*त्याची जागा बनते.*
🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹
💐 *शुभ प्रभात * 💐
No comments:
Post a Comment