😝आजचा भयंकर जोक 😝
बायको : '' तुम्ही खुप भोळे आहात हो. तुम्हाला कोणी पण सहज फसवू शकत...'
नवरा : '' सुरुवात तुझ्या बापाने केली...''
😜😜😜
_______________________
😂😂👻😂😂
छोटा बच्चा :- पापा आपकी शादी हो गई?
पापा :- हां!
बच्चा :- किस से हुई?
पापा :- बेवकूफ तेरी मम्मी से!
.
.
.
.
बच्चा :- वाह पापा घर में ही सैटिंग कर ली..!!😜😜
_______________________
एका म्हातारीचा जावाई खुप काळा होता,
सासु- जवाईबापू तुम्हि एक महिना इथेच रहा मजा करा आरामात रहा,
जावई - अरे वाह सासुबाई आज खुप प्रेम ओतु चालले आमच्यासाठी
सासु - प्रेम वैगेरे काही नाही काळतोंड्या... ते तर आमच्या म्हशीचे पिल्लू मेलय तुला बघून कमीत कमी दूध तर देइल😂😂😂😂😂😂😂
_______________________
शिक्षक - गण्या... सांग पाहू कंडक्टर आणि ड्रायवर मध्ये काय फरक आहे...?
गण्या - कंडक्टर झोपला तर कोणाचंच तिकीट नाही निघणार..
आणि ड्रायवर जर झोपला....तर सर्वांचच तिकीट निघेल.
😂😂😂😂😂
_______________________
मुलगी:- जर मी मेले, तर तु काय करशील....???
मुलगा :- मी पण मरुन जाईन...!
मुलगी(लाङात येउन):- पण का..??
मुलगा :- तुझ्या नादात एवढी उधारी झालीये
की फेङणा मुश्कील आहे....!!!
😂😂😂😂😂😂
_______________________
लिवर फेल होऊन मेलेल्या दारुड्याला यमराजाने मृत्युलोकात विचारले तुझी शेवटची इच्छा काय आहे ?
दारुड्या : पुढील जन्मी मला एकच दात दिलास तरी चालेल,
पण लिवर मात्र बत्तीस दे...…
😀😀😀😀😀
_______________________
बायको - अहो ऐकलं कां आपले लग्न लावून देणारे भटजी वारले .
पती - एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते.
😀😀😀😀😀
_______________________
मुलगी : माझे ह्रुदय म्हंणजे माझा मोबाइल आहे आणि तू त्यातले सिमकार्ड म्हणजेच जीव आहेस...
मुलगा : राणी एक विचारु...?
मुलगी : हो विचार ना...
मुलगा : मोबाइल डबल सिमचा तर नाही न!?
😀😀😀😀😀
_______________________
नवरा: आज आपण बाहेर जेवू गं..
बायको: अय्या... लगेच तयारी करते मी.
नवरा: हो.. तू स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो.
😅😅😅😅😅
_______________________
सर: इंग्रजांनी चंद्रावर पाणी आणि बर्फाचा शोध लावला आहे. आता सांगा तुम्ही यातून काय शिकल.
गण्या : सर आता फक्त आपल्याला दारू आणि चकणा घेऊन जायच आहे.
😂😂😂😂😂😂😂
_______________________
पक्या आणि मक्या एकदा जेवणाच्या पंगतीत जेवत असतात…
तेव्हा त्यांना एक माणूस विचारतो…
तुम्ही कोण??
.
.
पक्या:- मी मुलाकडून आलोय?
.
मक्या:- मी मुलीकडून आलोय?
.
.
वाढणारा माणूस:- चपलीने हानीन साल्यांनो…
हे ‘तेराव्याच’ जेवण आहे…!!
😤😤😤😤😦😦😦😦
_______________________
एक ट्रक आणि पोपट यांची धडक होते, पोपट बेशुद्ध पडतो...
.
ट्रक ड्रायव्हर पोपटाला घरी पिंजर्यात ठेवतो...
.
( पोपट शुद्धीवर आल्यावर ) .
आयला जेल??
.
.
.
ड्रायव्हर मेला की काय???
😂😂😂😂😂😂😂😂
_______________________
गण्या दारु पिउन
घरी येतो..
वडिलांना संशय येऊ नये
म्हणून laptop उघडून
बसतो..
थोड्या वेळाने
वडील- गण्या, दारू पिऊन
आलायस का?
गण्या- नाही हो..!!
वडील- मग
माझी suitcase उघडून
काय type करतोयस रताळ्या??😜