सोशल नेटवर्कसाठी माहिती, बायको चा धाक किवा धमाल विनोदी जोक्स, सुप्रभात सकारात्मक सुविचार
*प्रेरणा व जिद्द ह्या अशा गोष्टी आहेत. त्या जर मनात घेतल्या तर...* *झोपलेल्यांना जागे करतात, जागे असणाराला चालण्यास प्रवृत्त करतात,* *चालणाऱ्याला पळायला लावतात.आणि पळणार्याला ध्येय गाठायला लावतात.*
*💐💐 शुभ सकाळ 💐 💐*
No comments:
Post a Comment