"शायना झालाकाबे" हे कुठल्या जर्मन बाईचे नाव नाही,
.
.
.
.
.
.
.
हे मला नागपूरला गेल्यावर कळलं!.😂
"उबाका बस्की", हे कुठल्यातरी रशियन माणसाचे नाव नाही,
.
.
हे मला सांगलीत कळलं ! :😜😜
"च्यापी फुकून", हे कुठल्यातरी जापानी मुलीचे नाव नाही,
.
..
...
हे मला लातुरला कळलं!
😝😝😝
"अस्का करालईस",
हे कुठल्यातरी ग्रीक माणसाचे नाव नाही,
.
.
हे मला कोल्हापूरात कळलं ! :😜😜
" दांगडो शेभो", हे कुठल्यातरी आफ्रिकन माणसाचे नाव नाही,
.
.
हे मला धुळ्यात कळलं ! :😜😜
No comments:
Post a Comment