बायकोची कटकट सुरु झाली ना की एक काम करायचं

बायकोलॉजी...

बायकोची कटकट सुरु झाली ना की एक काम करायचं...

बायकोच्याच फोन वरून तिच्या आईला किंवा बहिणीला किंवा तिच्या जवळच्या आवडत्या मैत्रिणीला गपचुप एक मिस कॉल ठोकायचा..

एक दोन मिनिटांत समोरून फोन येतोच...

" नाही गं.. मी नाही मिस कॉल दिला.. चुकून लागला असेल..." असं म्हणून जी सुरुवात होते...

तास दीड तास घोर नसतो आपल्याला !   कटकट थांबलेली असते ...

आणि आपण निर्धास्त होतो...😜😂🏃🏃

Worth trying 😉

No comments:

Post a Comment