छान सुंदर सुविचार शुभ सकाळ mesaages

🙏🌹 छान विचार🌹🙏

पक्षी आकाशात हिंडताना
त्यावेळी वाटा नसतात .
प्रत्येक पक्ष्याला त्याची वाट अंतःकरणातून शोधावी लागते . त्याचप्रमाणे या सुंदर जीवनाचा  जीवनमार्ग हा ज्याचा त्यालाच
शोधावा लागतो .
   💐🌹शुभ सकाळ🌹💐

🙏सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🙏
📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩 
            ना कुणाशी स्पर्धा असावी,  ना कुणाचा द्वेष असावा,
                  ना कुणाच्या पुढे
           जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी,
       फक्त स्वतःला सिद्ध करण्याची
                  जिद्द असावी...!!
             🌹🌞शुभ सकाळ 🌞🌹
📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩

🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱
पद,प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे नेहमी तुमच्या 'पुढ्यात' उभी राहतील,

पण......जी माणसे तुमची वाणी, विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव 'तुमच्या' पाठीशी उभी असतील.
          💝 शुभ सकाळ💝

   आपला दिवस आनंदी जाओ.
🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱l

No comments:

Post a Comment