Timepass comedy pj type jokes on Mungi & Hatti

अमेरीका कितीपण पुढे गेली
असेल.
पण
. .
.
.
मोबाइलची बँटरी चाटुन किती
चार्जीँग आहे हे ओळखण्याचे टँलेँट भारतातच
आहे.😂😂😛😛

:🐜मुंगी रिक्षात बसली आणि
     एक पाय बाहेर काढला
"""""""""""रिक्षावाला म्हणाला
      म्याडम पाय आत घ्या
:::::::🐜मुंगी म्हणाली नाय थांब
       रस्त्यावर हत्ती दिसला की
       लाथ मारायची आहे
"""""".  "काल डोळा 😜मारून पळालाय.
😜😜 *चुकीला माफी नाय....*😜😜

No comments:

Post a Comment