Valentie day single mule special jokes

Pillu म्हणनारी Girlfriend नसलि तर काय झाल...
हिरो म्हणनारी आई आहे....
दादा म्हणनारी बहिण आहे...
पठ्ठ्या म्हणणारे वडिल आहेत...
आणि
भावा म्हणुन हाक मारणारे* *तुमच्यासारखे
मित्र आहेत....
Love u friend😘😘
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
असा msg आला कि समजुन जा

"भाऊ ला आजपण कुणीतरी कोल्लाय"_
😜😜😜😂😂😂😂😂😂

No comments:

Post a Comment