पुणेरी नवरा-बायको बसमध्ये चढतात.
बायको - कंडक्टरसायब, दीड तिकीट द्या.
कंडक्टर - दीड कसं काय ?
बायको - माझं एक फुल अन् हे
हाफ मॅड असल्यानं याचं अर्ध !
कंडक्टर - तरीसुद्धा तुम्हाला दोन फुल तिकीटं घ्यावी लागत्याल.
बायको - का ?
कंडक्टर - तुमचा नवरा हाफ मॅड म्हणून "अर्ध" , अन् तुम्ही "दीड शहाण्या" असे दोन फुल.
पहिल्यांदा कोणी पुणेकरांवर भारी पडला कारण......
कंडक्टर जळगाव डेपोचा होता😆😆😆😆😆😁😂😂
No comments:
Post a Comment