😁बन्या: माझी बायको फार रागीट आहे.छोटया छोट्या गोष्टीवर चिडत असते.
😃मन्या: माझी बायको पण फार रागीट होती.पण आता शांत झालीय.
😀बन्या: कशी काय ? काय केलं तू ?
😃मन्या: काही नाही. मी एकदा म्हटल, म्हातारपण आल की बायका अशी चिडचिड करतातचं, तेव्हापासून ती रागवायचं विसरूनच गेली. 👊 👊 🏻👊
No comments:
Post a Comment