निवडणूक विशेष सत्य वचन - जागो मतदार जागो

काळ्या दगडा वरील रेघ आहे मित्रांनो.....
.
.
जो जितका पैसा वाटणार...
.
तो निवडुन आल्यावर तितकेच मोठे घोटाळे गाजवणार....
.
बाकी आपण सुज्ञ आहात
निर्णय आपणच घ्यावा.....

No comments:

Post a Comment