Success stories शेगांव कचोरी gf special jokes

आधी मला एक पण gf नव्हती.
मी गजानन बाबाच्या दर्शनाले गेलो. बाबा म्हणे बाबु शेगांव कचोरी खाय अन मंग जाय न पाय
मग शेगांव कचोरी खाल्ली आणि एकदम 5-6 gfs मिळाल्या.

#Success stories शेगांव कचोरी
😜😂😂😋😝😜😋😂😝😋

No comments:

Post a Comment