*खान्देशी रजा ना अर्ज*
From,
मिच,
मनी शाळा,
आम्हनं गाव.
To,
हेड़ मास्तर सो,
मनीच शाळा,
आम्हनं गाव.
Subj - सुट्टी पायजे
दखा जिभो सर,
तुमाले जे करानं ते करा, पण माले जरा कामे शेतस,माले सुट्टी पायजे. तुम्हले सुट्टी देवानी व्हई ते द्या नहीं ते मि लेस. आंखो जास्त चोपड़ चापड़ नही करस ...
धन्यवाद्
तुम्हना विश्वासु,
तुम्हनाच विद्यार्थी,
तारिक : आज नि
जागा : आम्हनं गाव.
😜😜😜😜😜😜
No comments:
Post a Comment