सोशल नेटवर्कसाठी माहिती, बायको चा धाक किवा धमाल विनोदी जोक्स, सुप्रभात सकारात्मक सुविचार
सुख पाहिजे असेल तर रात्री जागू नका....
शांति पाहिजे असेल तर दुपारी झोपू नका...
सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बोलू नका...
आणि आयुष्य आनंदात जगायचं असेल तर ही मैञी तोडू नका... कारण.... 😘👍😊👌 "हा जन्म पुन्हा नाही"
⭐🌙 शुभ रात्री 🌙⭐
No comments:
Post a Comment