नवरा-बायको दोघे हातात हात घालुन समुद्राकाठी फिरत होते.....
अचानक पणे
बायकोने नवऱ्याला विचारलं, "तुम्ही माझ्यावर कधी पर्यंत प्रेम करणार हो ?"
नवर्याने त्याच्या डोळयातील एक अश्रुचा थेंब काढुन समुद्राच्या पाण्यात टाकला.... 💧
आणि
म्हणाला, "हा अश्रूचा थेंब जो पर्यंत तु शोधुन काढत नाही तो पर्यंत ....."
हे पाहुन बिचाऱ्या समूद्राला पण रडू आलं आणि तो बोलला,
"कुठुन शिकता रे एवढं बायकोला चुना लावायला ?"
😂😂😂😂😂😂😂
No comments:
Post a Comment