आमच्या वाघासारख्या मिञांना शेळी बनवणारया तमाम
वहिनी साहेबांना जागतीक
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
😜😜😜😜
*सर्व पुरूषांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा.....* स्वत: ची काळजी घ्या, शांत रहाण्याचा प्रयत्न करा, भिऊ नका......
देव तुमच्या पाठिशी आहे...🍫😷
_तसा..रोजच महिला दिन असतो..आज फक्त जागतिक महिला दिन आहे... एव्हढेच .
उद्या पुरूष दीन आहे आणि महिला दिन आहे*...
माय मराठी .....
फरक फक्त वेलांटी चा आहे ....
बाकी जगजाहीर आहे
😜😅😆
No comments:
Post a Comment