😂😂😂😂😂😂😂😂😂
विदर्भ चित्रपट सृष्टी निर्माण झाली तर
गाजलेल्या चित्रपटांचे रिमेक असे असतील..........
* आवारा - पागल - दिवाना = रिकामचोट - भैताड़ - पुरापैदल
* थ्री इडीयट्स - तीन बैताळबोंगे
* सीता और गीता- शित्ता न गित्ता
* न्यूयॉर्क-लंडन-पॅरिस - अकोला-अमरावती-नागपूर
* राजु बन गया जंटलमन- राज्या लय माजला
* जिंदगी न मिलेगी दोबारा- अबे म्याटा आयुष्य डबल भेटते काय?
* मेरे ब्रदर की दुल्हन - मा भावाची नवरी
* बेशरम - बाजींद्या वानाचा
* कार्तिक कॉलिंग कार्तिक - कार्तिक कार्तिकलेच कॉल करून रायला (कावला काय)
* दबंग - रंगबाज
* जो बोले सो निहाल - गजानन महाराज की जय
* शानदार - कड्यांग
* मेरे डॅड की मारुती - मा बावाजीची अल्टो
* बर्फी - बेसनाची वडी
* मतलबी दुनिया = हावरट लेकाचे ....
* भाग मिल्खा भाग - पय *मंग्या* पय !!
😂😂😂😂😂😂😂😂😂
No comments:
Post a Comment