उन्हाळा हिट तापमान आणि बायकोचा ताप जोक्स

हे प्रभु,
माझे जे मित्र घराबाहेर आहेत
त्याना सुर्याच्या तापा पासुन,

आणि
जे मित्र घरात आहेत
त्याना बायकोच्या तापा
पासुन वाचव ...
😜😜😂😂

चाळिशीचा फार त्रास होत आहे ..नको नकोस झाल आहे..काय करावे कळत नाहीये, सुधरत नाहीये ..तिशीत होत तेंव्हा कस बर होत, उत्साह होता, कुठेही आणि कधीही जाऊ शकत होतो...विशीत असताना तर अजून छान, कितीही फिरलं, खेळलं तरी दमायला पण होत नव्हतं ...पण आता..नको नकोस झालं आहे ...45 च्या आसपास काय होणार काय माहिती? .नाही नाही, माझ्या वयाबद्दल नाही बोलत..तापमानाबद्दल बोलत आहे..  तापमान कस तिशीत किंवा विशीत असलेलेअजून चांगलं ...😀😀

No comments:

Post a Comment