प्रेरणा व जिदद यशस्वी होण्यासाठी टिप्स


    *प्रेरणा व जिद्द ह्या अशा गोष्टी  आहेत. त्या जर मनात घेतल्या तर...*
      *झोपलेल्यांना जागे करतात, जागे असणाराला चालण्यास  प्रवृत्त करतात,*
       *चालणाऱ्याला  पळायला लावतात.आणि  पळणार्‍याला ध्येय  गाठायला लावतात.*

  *💐💐 शुभ सकाळ 💐 💐*

EVERY ADDRESS IN INDIA ENDS WITH

EVERY ADDRESS IN INDIA ENDS WITH :



तिथे गेल्यावर विचार कुणीही सांगेल..
😂😂

निवडणूक विशेष सत्य वचन - जागो मतदार जागो

काळ्या दगडा वरील रेघ आहे मित्रांनो.....
.
.
जो जितका पैसा वाटणार...
.
तो निवडुन आल्यावर तितकेच मोठे घोटाळे गाजवणार....
.
बाकी आपण सुज्ञ आहात
निर्णय आपणच घ्यावा.....

अत्त दिप भव - मराठी बोध कथा bodh kathaye

*'अत्त दिप भव'*
〰〰〰〰〰〰
*एका घरात पाच दिवे जळत होते. एके दिवशी पहिला दिवा म्हणाला, "मी दिवसभर जळून लोकांना इतका प्रकाश देतोय, पण माझी कोणी कदरच करत नाही. म्हणून मी विझून जाणंच योग्य ठरेल"असं म्हणून तो दिवा विझला. पण हा दिवा साधासुधा नव्हता तर तो होता,  उत्साहाचं प्रतीक !*

*हे पाहून दुसरा दिवा, जो शांतीचं प्रतीक होता, तो म्हणाला, "मी शांतीचा प्रकाश सातत्याने देत असलो, तरी लोक हिंसा करतच आहेत. त्यामुळे मी प्रकाश देणं व्यर्थ ठरत आहे. म्हणून, मला विझायलाच हवं."*

*उत्साहाचा आणि शांतीचा दिवा  विझल्यानंतर हिमतीचा जो तिसरा दिवा होता तोही आपली हिंमत हरवून बसला , निराश झाला आणि विझला. आता उत्साह, शांती  आणि हिंमत न राहिल्याने चवथ्या समृध्दीच्या दिव्यानंही विझणं उचित समजलं.*

*आता चार दिवे विझल्यानंतर उरलेला एकमेव पाचवा दिवाच केवळ  प्रज्वलित होता. खरंतर पाचवा दिवा सर्वांमध्ये लहान असला तरीही तो निरंतरपणे जळत होता.*

तेवढ्यात त्या घरात एका मुलाने प्रवेश केला. त्यानं पाहिलं, *अरेच्चा !*
*"या घरात किमान एक दिवा तरी उजळत आहे" असा विचार करून तो आनंदीत झाला. विझलेले चार दिवे पाहून तो मुळीच निराश झाला नाही. कारण त्याच्या मनात एकच आशा होती  कमीत कमी एक दिवा तर जळत आहे! त्याने त्वरित तो जळत असलेला दिवा उचलून इतर चार दिवे प्रज्वलित केले. हा पाचवा अनोखा दिवा कोणता होता हे आपण जाणता का ?  तो होता आशेचा दिवा!*

*आता मनन करा, आपल्या ह्रदयाच्या गाभा-यात हा पाचवा दिवा प्रज्वलित आहे का ?  जर तो तेवत असेल तर, नेहमीसाठी प्रज्वलित राहावा म्हणून आपण काय कराल?*

*'अत्त दिप भव'* अर्थात विश्वास ठेवा, नवनिर्मिती करण्याची ताकद केवळ मनुष्यातच आहे. मनुष्य जेव्हा एखाद्या गोष्टींवर विश्वास ठेवतो,  तेव्हा तो विश्वास त्याचा वाणीत येतो, मग क्रियेत उतरतो, हेच आशेचं बळ आहे, म्हणून आशेला कधीही छोटं समजू नका, क्षुद्र लेखू नका.

दोस्तों को समर्पित सुंदर संदेश कविता

मैनें मेरे एक दोस्त को फोन किया और कहा कि यह मेरा नया नंबर है, सेव कर लेना।

उसने बहुत अच्छा जवाब दिया और मेरी आँखों से आँसू निकल आए।

उसने कहा तेरी आवाज़ मैंने सेव कर रखी है। नंबर तुम चाहे कितने भी बदल लो, मुझे कोई फर्क नहीं पड़ता। मैं तुझे तेरी आवाज़ से ही पहचान लूंगा।

ये सुन के मुझे हरिवंश राय बच्चनजी की बहुत ही सुन्दर कविता याद आ गई....

"अगर बिकी तेरी दोस्ती तो पहले खरीददार हम होंगे।
तुझे ख़बर ना होगी तेरी कीमत, पर तुझे पाकर सबसे अमीर हम होंगे॥

"दोस्त साथ हों तो रोने में भी शान है।
दोस्त ना हो तो महफिल भी शमशान है॥"

"सारा खेल दोस्ती का हे ए मेरे दोस्त,
                  वरना..
जनाजा और बारात एक ही समान है।"

सारे दोस्तों को समर्पित .! 😊🙏

Shubh ratri good night positive thoughts and messages

जेव्हा हरलेली व्यक्ती हारल्यानंतरही Smile😊 देते ना,

तेव्हा जिंकलेली व्यक्तीही जिंकण्याचा आनंद गमावून बसते....

         *...शुभ रात्री💐...

जळगाव कर आणि जळगावातील मजेदार भन्नाट जोक्स किस्से

गाडीवरुन लिफ्ट दिल्यावर
  लोकांच्या प्रतिक्रिया ,
नाशिकवालेंः- लई आभार मित्रा !

कोल्हापूर वालेः-धन्यवाद मित्रा !

मुंबईवालेः-Thank You So Much

जळगाव वालेः-रोज अढुनच जाता का भाऊ.😂😂😂😂😂😂😂😂

महाराष्ट्रातील गमतीशीर मजेदार गोष्टि किस्से

"शायना झालाकाबे" हे कुठल्या जर्मन बाईचे नाव नाही,
.
.
.
.
.
.
.
हे मला नागपूरला गेल्यावर कळलं!.😂

"उबाका बस्की", हे कुठल्यातरी रशियन माणसाचे नाव नाही,
.
.
हे मला सांगलीत कळलं ! :😜😜

"च्यापी फुकून", हे कुठल्यातरी जापानी  मुलीचे नाव नाही,
.
..
...
हे मला लातुरला कळलं!
😝😝😝

"अस्का करालईस",
हे कुठल्यातरी ग्रीक माणसाचे नाव नाही,
.
.
हे मला कोल्हापूरात कळलं ! :😜😜


दांगडो शेभो", हे कुठल्यातरी आफ्रिकन माणसाचे नाव नाही,
.
.
हे मला धुळ्यात कळलं ! :😜😜

Timepass jokes शादी क्या होती है

साखरपुडयाच्या वेळी मुलगी आपल्या सखीला विचारते,
"कसा आहे गं माझा नवरा"?

सखी म्हणते,
"छान आहे, पण त्यांचे दात हसताना चांगले दिसत नाहीत."

मुलगी म्हणते,
"लग्नानंतर तो कुठे हसणार आहे ?"

😁😁😁

शादी क्या होती है ......
ये समझने के लिए .....
एक वैज्ञानिक ने शादी कर ली....
.
अब उसको समझ नही आ रहा कि 
.
.
.
विज्ञान क्या होता है...!!!
😂😂😀

बाबा रामदेव कहते है "अच्छी सेहत के लिये

सास पर कन्ट्रोल करो।"

अब बाबा को कौन समझाये कि लोगों से बीवी तो कन्ट्रोल

होती नहीं सास पर कन्ट्रोल कैसे करें
😜😜😳😝😝😍😳😜😜

प्यारवाली शायरी स्पेशल lovely shayari

‬❤❤
जरा सा भी नही पिघलता
दिल तुम्हारा,
इतना क़ीमती पत्थर कहाँ से
ख़रीदा ?...
💔💔

क्या पता था कि महोब्बत
हो जायेगी,
  हमें  तो बस तेरा *मुस्कुराना* 
अच्छा. लगा था..!☺👈🏻

Valentie day single mule special jokes

Pillu म्हणनारी Girlfriend नसलि तर काय झाल...
हिरो म्हणनारी आई आहे....
दादा म्हणनारी बहिण आहे...
पठ्ठ्या म्हणणारे वडिल आहेत...
आणि
भावा म्हणुन हाक मारणारे* *तुमच्यासारखे
मित्र आहेत....
Love u friend😘😘
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
असा msg आला कि समजुन जा

"भाऊ ला आजपण कुणीतरी कोल्लाय"_
😜😜😜😂😂😂😂😂😂

Success stories शेगांव कचोरी gf special jokes

आधी मला एक पण gf नव्हती.
मी गजानन बाबाच्या दर्शनाले गेलो. बाबा म्हणे बाबु शेगांव कचोरी खाय अन मंग जाय न पाय
मग शेगांव कचोरी खाल्ली आणि एकदम 5-6 gfs मिळाल्या.

#Success stories शेगांव कचोरी
😜😂😂😋😝😜😋😂😝😋

बीवीओ का डर कुछ इस प्रकार छाया है गालिब

साइकोलॉजी का प्रैक्टिकल हो रहा था...

प्रोफेसर ने 1 चूहे के लिए एक तरफ केक और दूसरी तरफ चुहिया रख दी...

चूहा फ़ौरन केक कि तरफ लपका

दूसरी बार केक को बदल के रोटी रखी...

चूहा रोटी कि तरफ लपका

कई बार फ़ूड-आइटम्स बदले मगर चूहा हर बार फ़ूड कि तरफ भागा.

प्रोफेसर: so students, its proved कि hunger is bigger need than love.....

इतने में लास्ट बेंच से रणछोर दास छांचड़ बोला: सर, 1 बार चुहिया बदल के भी देख लो, हो सकता है वो उसकी "बीवी" हो...

😆😂😂😂
👌👌

दारूडे स्पेशल बस ड्राय डे की खबर

अब जिंदगी इस मुकाम पे आकर रुकी है गालिब..

ना रोज डे की खबर रखता हूँ...

ना चाॅकलेट डे की खबर रखता हूँ...

ना टेडी डे की खबर रखता हूँ...

ना वॅलेंटाईन डे की खबर रखता हूँ...!

उलझा हूँ जिंदगी की उलझने सुलजानें मे;
बस ड्राय डे की खबर यकीनन रखता हूँ...!!🤧😋😜🤣

कोई भी धंधा छोटा नहीं होता

वैलेंटाइन डे के 7 दिन पहले एक गिफ्ट शॉप पर वकील साहब गए ।

उन्होंने 40 खूबसूरत कार्ड ख़रीदे और सब पर उन्होंने भेजने वाले की जगह लिखा –

“हैल्लो जान !! पहचान गए ना ? शाम को मिलो, "आई लव यू ”।

दुकानदार ने पूछा: ये क्या मामला है ?

तो वकील साहब ने बताया – पिछले वैलेंटाइन डे पर आस पास की कालोनी में ऐसे ही 20 कार्ड भेजे थे। कुछ ही दिन में तलाक के चार केस मिल गए थे ।

इस बार 40 कार्ड भेज रहा हूँ।

धन्धे में सब जायज है।
क्यूँकि माँ कहती थी
"कोई भी धंधा छोटा नहीं होता
और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता "

दुकानदार बेहोश 😜😜😜😝😝😝😂😂😂😂

नवरा तुला या Valentine Day ला काय Gift हवे आहे

😂😂😂😂😂
नवरा: तुला  या Valentine  Day  ला काय Gift हवे आहे.

बायको: मला एक Ring द्या.

नवरा:  Landline वरून देऊ कि Mobile वरून देऊ ?
☺☺😊😊☺☺😂😂

खान्देशी रजा ना अर्ज टाइम पास

*खान्देशी रजा ना अर्ज*

                                 From,
                                 मिच,
                                 मनी शाळा,
                                 आम्हनं गाव.

To,
हेड़ मास्तर सो,
मनीच शाळा,
आम्हनं गाव.

Subj - सुट्टी पायजे

दखा जिभो सर,

तुमाले जे करानं ते करा, पण माले जरा कामे शेतस,माले सुट्टी पायजे. तुम्हले सुट्टी देवानी व्हई ते द्या नहीं ते मि लेस. आंखो जास्त चोपड़ चापड़ नही करस ...
        
धन्यवाद्
       
                       तुम्हना विश्वासु,
                       तुम्हनाच विद्यार्थी,

तारिक : आज नि        
जागा : आम्हनं गाव.

😜😜😜😜😜😜

घर पर बीबी इंतजार कर रही है

कोई जाकर
इन सडक पर बोर्ड लगाने वालों को समझाओ

हर जगह लिखते है
*घर पर आपका कोई इंतजार कर रहा है*

बंदा गाड़ी और तेज़ चलlता है। पता नहीं कौन मिलने आया है ।

अगर लिखा जाए
*घर पर बीबी इंतजार कर रही है*
तो बन्दे की स्पीड खुद ही कम हो जाएगी 😂😂😜😜😜😆👍

बोध कथा संस्कार बेटियों को भी दें

वृद्धाआश्रम में माँ बाप को देखकर

सब लोग बेटो को ही कोसते है,

लेकिन दुनिया वाले ये कैसे भूल जाते हैं
की वहा भेजने मे किसी की बेटी का
ही अहम रोल होता है..!

👍👍👍👍👍👍👍👍👍

वरना लोग अपने माँ बाप को शादी के
पहले ही वृद्धाश्रम क्यों नही भेजते।

संस्कार बेटियों को भी दें
ताकि कोई बेटों को ना कोसे।

  😣 कड़वा है पर सत्य है:|⛳

बायकोची कटकट सुरु झाली ना की एक काम करायचं

बायकोलॉजी...

बायकोची कटकट सुरु झाली ना की एक काम करायचं...

बायकोच्याच फोन वरून तिच्या आईला किंवा बहिणीला किंवा तिच्या जवळच्या आवडत्या मैत्रिणीला गपचुप एक मिस कॉल ठोकायचा..

एक दोन मिनिटांत समोरून फोन येतोच...

" नाही गं.. मी नाही मिस कॉल दिला.. चुकून लागला असेल..." असं म्हणून जी सुरुवात होते...

तास दीड तास घोर नसतो आपल्याला !   कटकट थांबलेली असते ...

आणि आपण निर्धास्त होतो...😜😂🏃🏃

Worth trying 😉

जागा निघाल्या कि भर फॉर्म संघटना विशेष

ना पास होने की खुशी 😀
ना फ़ेल होने का गम 😂
जब तक है दम 💪🏻
फॉर्म भरेंगे हम… 👲🏻

जय सरकारी नौकरी

👨‍👨‍👦 बेरोज़गार  युवा  संघ 👨‍👨‍👦
😂😂

Hindi sharab pe special comedy jokes

मंजिल उन्हीं को मिलती है,
जिनके हौसलों में जान होती है...
.
.
और
.
.
बंद ठेके से दारू उन्हीं को मिलती है,
जिनकी ठेके में पहचान होती है
cheers....🍺😂😂😂😂😂😂

लग्नाच्या आधी आणि लग्ना नंतर वैलेंटाइन डे स्पेशल

लग्नाच्या आधी. ....
Rose day  🌹🌹
Chocolate day  🍫🍬🍭
Valentine'S day  💑💑💑
.
लग्नानंतर. ......
डबा दे  🍮🍮🍮
चहा दे  ☕☕☕
रूमाल दे  📜
पाकीट दे.........

मेरे लिए एक शीशा लेकर आओ जिसमे

बॉस : - मेरे लिए एक शीशा लेकर आओ जिसमे में अपना मुह देख सकु.
.
.
.
.
.
.
.
.
संता : - नहीं मिला सर ! सब में मेरा ही मुह दिख रहा है …
😂😂😂😂😜😜😜😜


एक चोर - चोरी कर के, घर से जा
रहा था
की ... बच्चे की आँख खुल गयी ...
.
.
और बच्चा बोला: .
.
.
स्कूल बॅग भी ले जा, वरना
शोर मचा दूँगा ..😝😝😝😝😂😂😂😜😜😜

माझी बायको फार रागीट आहे का मग जालीम उपाय घ्या

          😁बन्या: माझी बायको फार रागीट आहे.छोटया छोट्या गोष्टीवर चिडत असते.       
😃मन्या: माझी बायको पण फार रागीट होती.पण आता शांत झालीय.                     
😀बन्या: कशी काय ? काय केलं तू  ?

😃मन्या: काही नाही. मी एकदा म्हटल, म्हातारपण आल की बायका अशी चिडचिड करतातचं, तेव्हापासून ती रागवायचं विसरूनच गेली.                       👊  👊 🏻👊

भोळ्या बायकांचा सर्वात सुंदर डायलॉग

भोळ्या बायकांचा सर्वात सुंदर डायलॉग...




पित नाहीत हो ते..मित्रच नालायक आहेत त्यांचे.
😂😜😂😜

पण तिला काय माहित कि आपला गंगाधरच शक्तिमान आहे
😂😂😂😂😂😂😂

Good morning positive thoughts messages Marathi

"अंधारातल्या प्रवासासाठी आपण कायम
कुणाचातरी हात शोधत असतो आणि
आपलाही हात असाच कुणालातरी हवा असतो

👫
💐Good morning💐

शुभ रात्री messages हा जन्म पुन्हा नाही

सुख पाहिजे असेल तर रात्री जागू नका....

शांति पाहिजे असेल तर दुपारी झोपू नका...

सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बोलू नका...

आणि आयुष्य आनंदात जगायचं असेल तर ही मैञी तोडू नका...
कारण....
😘👍😊👌
"हा जन्म पुन्हा नाही"

   ⭐🌙 शुभ रात्री 🌙⭐

छान सुंदर सुविचार शुभ सकाळ mesaages

🙏🌹 छान विचार🌹🙏

पक्षी आकाशात हिंडताना
त्यावेळी वाटा नसतात .
प्रत्येक पक्ष्याला त्याची वाट अंतःकरणातून शोधावी लागते . त्याचप्रमाणे या सुंदर जीवनाचा  जीवनमार्ग हा ज्याचा त्यालाच
शोधावा लागतो .
   💐🌹शुभ सकाळ🌹💐

🙏सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🙏
📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩 
            ना कुणाशी स्पर्धा असावी,  ना कुणाचा द्वेष असावा,
                  ना कुणाच्या पुढे
           जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी,
       फक्त स्वतःला सिद्ध करण्याची
                  जिद्द असावी...!!
             🌹🌞शुभ सकाळ 🌞🌹
📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩

🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱
पद,प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे नेहमी तुमच्या 'पुढ्यात' उभी राहतील,

पण......जी माणसे तुमची वाणी, विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव 'तुमच्या' पाठीशी उभी असतील.
          💝 शुभ सकाळ💝

   आपला दिवस आनंदी जाओ.
🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱l

जीवनाचे कडु सत्य किवा सत्य वचन

*जो पर्यंत तुम्ही फायदेशीर आहात तो पर्यंत तुम्हांला सगळे चांगले म्हणतील*

*ज्या दिवशी तुमच्याकडून फायदा बंद होईल तेव्हापासून बदनामी सुरू।*
     *🙏   🙏*

पुणेरी नवरा-बायको बसमध्ये चढतात जळगाव विशेष

पुणेरी नवरा-बायको बसमध्ये चढतात.

बायको - कंडक्टरसायब, दीड तिकीट द्या.

कंडक्टर - दीड कसं काय ?

बायको - माझं एक फुल अन् हे
हाफ मॅड असल्यानं  याचं अर्ध  !

कंडक्टर - तरीसुद्धा तुम्हाला दोन फुल तिकीटं घ्यावी लागत्याल.

बायको - का ?

कंडक्टर - तुमचा नवरा हाफ मॅड म्हणून "अर्ध" , अन् तुम्ही "दीड शहाण्या" असे दोन फुल.

पहिल्यांदा कोणी पुणेकरांवर भारी पडला कारण......

कंडक्टर  जळगाव डेपोचा होता😆😆😆😆😆😁😂😂

Timepass comedy pj type jokes on Mungi & Hatti

अमेरीका कितीपण पुढे गेली
असेल.
पण
. .
.
.
मोबाइलची बँटरी चाटुन किती
चार्जीँग आहे हे ओळखण्याचे टँलेँट भारतातच
आहे.😂😂😛😛

:🐜मुंगी रिक्षात बसली आणि
     एक पाय बाहेर काढला
"""""""""""रिक्षावाला म्हणाला
      म्याडम पाय आत घ्या
:::::::🐜मुंगी म्हणाली नाय थांब
       रस्त्यावर हत्ती दिसला की
       लाथ मारायची आहे
"""""".  "काल डोळा 😜मारून पळालाय.
😜😜 *चुकीला माफी नाय....*😜😜