सुप्रभात सुविचार शुभ सकाळ

काय कालचक्र आहे बघा निसर्गाचे ...... 
१) लहाण पण :-  वेळ आहे , ताकद आहे पण पैसा नाही ..... 
२) तारुण्य :- ताकद आहे , पैसा आहे पण वेळ नाही ..... 
३) म्हातार पण :- पैसा आहे , वेळ पण आहे पण ताकद नाही .. ..  
        🍃 निसर्गाला तोड नाही.🍂 म्हणुन आहे तो दिवस सुखात आणि आनंदीत जगा .
🌺॥ शुभ सकाळ ॥🌺

 🍃🌺  ओंजळीतली 🍃🌺
   
  नशीबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका.
       जीवनात कधी उदास होऊ नका .
   नका ठेवू विश्वास हातावरच्या रेषांवर.
                          कारण 
           भविष्य तर त्यांचंही असतं,
              ज्यांचे हातच नसतात.
             
...........................🌹..........................
🌼🍀🌼 || शुभ प्रभात || 🌼🍀

       🌹 एक सुंदर विचार 🌹

कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं, सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं, जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होत.
" माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे, जिथे मी जास्त मागत नाही व देव मला कधीच कमी पडू देत नाही."

  सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
    
    🌿 🌞 शुभ सकाळ. 🌞🌿

💐🌹अपेक्षा अशी असावी ,
           जी ध्येयापर्यंत नेईल..
            ध्येय असं आसावं ,
       जे जीवन जगणे शिकवेल..
             जगणं अस असावं ,
       जे नात्यांची कदर करेल.
              नाती अशी असावीत ,
       जी रोज आठवण काढण्यास
                भाग पाडावीत..!
    ❣🌅।। शुभ सकाळ ।।🌅❣
😊  तुमचा दिवस आनंदात  जावो.."😊
💐💐 💐💐

No comments:

Post a Comment