पुणेकर पोपट पाळतो..
पोपट रोज सकाळी-सकाळी मालकाला ऊठवतो.
पोपट -ऊठा मालक कामाला जायचय ना?
पुणेकरांना पोपटाचा अभिमान वाटतो.
काही दिवसांनी पुणेकराची बदली धुळ्याला होते.
१ महिन्यानंतर
पोपट - ओ तुनी माय ना, ऊठस का ? जागिरदार ना पोट ना, कामले कोन तुना बाप जाई का? 😂
No comments:
Post a Comment