कर्म की राशी सुविचार

 


🍂☕🍂
         कर्म  की  राशीं


*आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, राशींवर नाही. कारण राम-रावण, ओबामा-ओसामा, गांधीजी-गोडसे, कृष्ण- कंस यांच्या राशी एकच होत्या, पण कर्म वेगळे...!*

*डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन्..भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.🌿🌾*.        

    🚩🚩शुभ सकाळ 🚩🚩

No comments:

Post a Comment