बायकोच ऐकनारे नवरे आणि न ऐकनारे पण

एकदा एका राजाने 'बायकोचं ऐकणारे' आणि 'बायकोचं न ऐकणारे' पुरुष किती आहेत ते पहायचे ठरवले.

ऐकणारे आणि न ऐकणारे अशा दोन रांगा करायला सांगितले,


सर्व पुरुष बायकोचं ऐकणारे या एकाच रांगेत उभे होते.


फक्त एकच पुरुष👨 न ऐकणारे अशा रांगेत उभा होता...


राजा म्हणाला,
"वा !  तु एकटाच बायकोचं न ऐकणारा खरा पुरुष आहेस",

त्यावर तो पुरुष म्हणाला, 

मला बायकोनेच येथे उभे रहायला सांगितले आहे.😁😣"😂😂😂

No comments:

Post a Comment