🌻🌻🌻विठ्ठल विठ्ठल🌻🌻🌻
*जीवनविद्येचे शिल्पकार सद्गुरू श्री. वामनराव पै यांचा*
*दिव्य संदेश*
*"तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार"*
*दिव्य शिकवण*
या जगात *"शहाणपण"* हेच खरे अमृत होय. आपण दुसऱ्यांना जे सुख किंवा दुःख देतो ते सुख-दुःख आपणाकडे बुमरँग होऊन न चुकता परत येते, हा निसर्गाचा अटळ नियम नीट लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे *"शहाणपण"* होय.
*दिव्य संकेत*
*"परमेश्वर एक आहे, मानवजात एक आहे, मानवी मन एक आहे, मानवी संस्कृती एक आहे,"* ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन विश्वमानवाच्या विश्व शांतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी प्रयत्न करण्यात मानवजातीचे कल्याण आहे.
*दिव्य संकल्प*
*"शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे, शुभ कर्मांच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने."*
🌺🌺☀सुप्रभात☀🌺🌺
No comments:
Post a Comment