बायको नवरा दारू आणि माहेर विशेष कॉमेडी जोक्स



👩बायको माहेरून निघताना नवऱ्याला sms पाठवते ....
''जेवण करून सगळी भांडी घासून ठेवा ,
भाज्या फ्रीज मध्ये काढून ठेवा ,
दुध फ्रीज मध्ये ठेवा आणि झोपून घ्या मला यायला उशीर होईल !
'
'
२ मिनिटाने लगेच दुसरा sms
''येताना मी तुम्हाला एक क्वार्टर 🍷 आणणार आहे,
कोणती आणू...?
'
'
'
लगेच नवरा रिप्लाय करतो 
''Royal stag आण''
'
'
'
'
'
'
'
'
'
'
'लगेच बायकोचा मेसेज.....
'
'
'
'आवरा सगळ सांगितल्याप्रमाणे , 
मी क्वार्टर वैगेरे काही आणणार नाहीये,
तुम्ही पहिला sms वाचला कि नाही हे पाहत होते ,
नाहीतर म्हंटल असत....
mobile silent वर होता!!
😝😝😝😝

No comments:

Post a Comment