आनंदासाठी पळावं तर लागतच कारण तो दुकानात विकत नाही मिळत

*🎄🌺🐾सुप्रभात🐾🌺🎄*


*लहानपणी एका रुपयाच्या पतंगाच्या मागे कित्येक किलोमीटर पळायचो..*


*कितीतरी ठेचा लागायच्या , जखमाही व्हायच्या..ती पतंगसुद्धा आम्हाला वेड्यासारख पळवायची,आज कळतंय ती पतंग नव्हती ते एक आव्हान होतं..*


*आनंदासाठी पळावं तर लागतच कारण  तो दुकानात  विकत नाही मिळत.*


*कदाचित हीच आयुष्याची खरी  मॅरॅथॉन आहे.*


*🍁⭐काळजी घ्या ⭐🍁*
*💐तुमचा दिवस सुखाचा जावो💐*
🌿🌾🌴🙏🌴🌾🌿
*💐🌸आयुष्य खूप सुंदर आहे💐🌸*

No comments:

Post a Comment