प्युअर मराठी उखाणा अडमिन पार्टी देणार

" प्युअर मराठी " उखाणा.....

"तुका म्हणे जीवा लागलिसी न्यू इयरची आस ..! अँडमिन देताहेत पार्टी ऐसा होतसे भास...!!"...


यावर अँडमिनचे उत्तर. .... 



 😜😂😜"तुका म्हणे ऐसा लोभ ना करावा..! नोट बंदी असल्या कारणे आपला बंदोबस्त " आपणचं " करावा...!!!.... 😆😄😃

No comments:

Post a Comment