प्रेम सुंदर आहे" कारण ते हृदयाची काळजी घेते
पण
"मैत्री प्रेमापेक्षा सुंदर आहे" कारण
मैत्री दुसर्यांच्या हृदयाची काळजी घेते....
🍁🍃शुभ सकाळ🍂🌿
हसता हसता सामोरे जा
"आयुष्याला".....
तरच घडवू शकाल
"भविष्याला".....
कधी निघून जाईल ,
"आयुष्य" कळणार नाही...
आताचा "हसरा क्षण"
परत मिळणार नाही..!!!
🌺🌞"शुभ सकाळ"🌞🌺
🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾
No comments:
Post a Comment