दूसरया लग्ना वर कल्लोळ जोक्स

एक विवाहित स्त्री फक्त 500 ग्रँम सोने जवळ बाळगू शकते.

जर तुमच्याकडे जास्त सोनं असेल तर तुम्हाला बायका वाढवाव्या लागतील.  

निर्णय कठीण आहे, 
पण *काळजावर दगड ठेऊन घ्यावा लागेल !!*
😝😝😝😝😝😝😝

No comments:

Post a Comment