ऑनलाइन वाले बाबा सत्य वचन मोल

*_"आठवणीच्या" सागरात मासे कधीच पोहत नाही .....!,_*

*_"अमावस्येच्या" रात्री चंद्र कधी दिसत  नाही.........!,_*

*_कितीही" जगले" कुणी_*, *_कुणासाठी......!  तरीही_*

*_"कुणीच कुणासाठी" मरत नाही........!_*

*_"अनुभव" येत असतात प्रत्येक क्षणाला,पण नशिबाचे" चक्र "थांबत नाही.......!_*

*_"आयुष्यात" कितीही कराल  कुणासाठी...?_*

*_त्याचे" मोल" सहजा सहजी कुणाला कळत नाही.....!

🌹शुभ सकाळ 🌹

No comments:

Post a Comment