लांब ची वाट प्रयत्न करत रहा यश मिळेल


​आज सकाळी धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की​:,

​जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं​,


​एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल​...!!
🍁🌾🌷🌸🌹
 💥🍃 ​शुभ सकाळ​ 🍃💥

No comments:

Post a Comment