Sunder suvicharik satya suprabhat good morning messages

पंख नाहीत मला पण
उडण्याची स्वप्नं मात्र
जरूर बघतो...
कमी असलं आयुष्य
तरी भरभरून जगतो..
जोडली नाहीत जास्त
नाती
पण आहेत ती मनापासून
जपतो...
आपल्या माणसांवर मात्र
मी
स्वत:पेक्षा जास्त प्रेम
करतो..
           💐सुप्रभात 💐
    

❤"एक सुदंर सत्य"❤*

*" अपेक्षा जरूर बाळगा पण नाती आणि माणसं तुटणार नाहीत* *याची फक्त काळजी घ्या* 😊☺
         🙏 *शुभ प्रभात* 🙏🏻

1st honeymoon vs 2nd enning honeymoon special jokes

अंदमानला सहलीला जाताना पर्यटकांच्या दोन रांगा लागल्या होत्या . ..

वीणा वर्ल्ड वाले "सिनियर सिटीझन". .आणि मेक माय ट्रिप वाले "हनिमून कपल्स"...

ट्रिप मॅनेजर पुणेरी होता.
त्या वेळेचा एक उत्स्फूर्त विनोद ....

"केसांना मेंदी लावलेले" या बाजूला या. .. "हाताला मेंदी लावलेले".. त्या बाजूला जा...!

😂😂😂

उन्हाळा हिट तापमान आणि बायकोचा ताप जोक्स

हे प्रभु,
माझे जे मित्र घराबाहेर आहेत
त्याना सुर्याच्या तापा पासुन,

आणि
जे मित्र घरात आहेत
त्याना बायकोच्या तापा
पासुन वाचव ...
😜😜😂😂

चाळिशीचा फार त्रास होत आहे ..नको नकोस झाल आहे..काय करावे कळत नाहीये, सुधरत नाहीये ..तिशीत होत तेंव्हा कस बर होत, उत्साह होता, कुठेही आणि कधीही जाऊ शकत होतो...विशीत असताना तर अजून छान, कितीही फिरलं, खेळलं तरी दमायला पण होत नव्हतं ...पण आता..नको नकोस झालं आहे ...45 च्या आसपास काय होणार काय माहिती? .नाही नाही, माझ्या वयाबद्दल नाही बोलत..तापमानाबद्दल बोलत आहे..  तापमान कस तिशीत किंवा विशीत असलेलेअजून चांगलं ...😀😀

भोसरी वाले आणि मारवाड़ी जुगल बंदी स्पेशल

🚶🏻एका  भोसरीच्या  मुलाला मुंबईत नोकरी मिळत नव्हती
तर त्याने  दवाखाना उघडला,                                         बाहेर फळ्यावर वर लिहले तीनशे रुपयात ईलाज,                 फरक पडला नाही तर एक हजार रु. परत,

🙋🏻‍♂एका मारवाड्याला वाटलं एक हजार कमवण्याची  चांगली संधी आहे,
तो दवाखान्यात गेला आणि म्हणाला
मला कुठल्याच वस्तूची चव कळत नाही
भोसरीचा मुलगा : 💁🏻 नर्स 22नंबर च्या खोक्यातील दवा काढा आणि तीन थेंब पाजा यांना,
नर्स ने तीन थेंब पाजलें,
मारवाडी: अरे हे तर पेट्रोल आहे,
  भोसरीचा मुलगा: अभिनंदन तुम्हाला चव कळायला लागली, द्या तीनशे रुपये,
मारवाड्याला राग आला,                                 काही दिवसांनी पुन्हा आला,                        मागच्या वेळचे पैसे वसूल करायला
मारवाडी: माझी स्मरण शक्ती कमी झाली आहे काही आठवण राहत नाही
भोसरीचा मुलगा: नर्स 22 नंबर च्या खोक्यातील दवा काढा आणि तीन थेंब पाजा यांना,
मारवाडी: अहो ते औषध तर चव कळण्या साठीचे आहे ना
भोसरीचा मुलगा: बघा नुसत्या औषधा च्या नावाने तुमची स्मरण शक्ती सुधारली, द्या तीनशे रुपये,

पैसे देऊन झाल्यावर मारवाडी खूप भडकला आणि म्हणाला माझी नजर खूप कमजोर झाली आहे ईलाज करा,
भोसरीचा मुलगा: याचं औषध माझ्या कडे नाही हे घ्या एक हजार रुपये,
मारवाडी: अरे ही तर शंभर रु.ची नोट आहे,
भोसरीचा मुलगा: अरे वा तुमची नजर पण सुधारली चला काढा तीनशे रु.
😜😄😄😄........ east aur west..        
*भोसरी**,, waale is the best...

अगर  *भोसरी*   के हो
तो इसे आगे भेजते रहो
          
निम् का पेड़ चन्दन से कम नहीं ।।
हमारी  *,भोसरी*  लंन्डन से कम नहीं।।।।😂😄😘

महाराष्ट्र राजनीती अधिवेशन विशेष टिप्पणी

प्रत्येक अधिवेशनाला बिचारे मुख्यमंत्री चहापानाला बोलावतात, आणि विरोधक बहिष्कार घालतात
.
.
.
.
.
.
.
एकदा ‘पेय’ बदलून बघायला काय हरकत आहे 😜😜

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा msgs

पुरुषप्रधान संस्कृतीच्या 
बिन बुडाच्या
अवैचारिक भिंतींना
उध्वस्त करत
तिने इथल्या
खितपत पडलेल्या
समाज व्यवस्थेला
सुरुंग लावला
त्या 
प्रत्येक रणरागिनिला 
मानाचा मुजरा.

चुल आणि मूल
या जेरबंद समीकरणाचे 
नियमच बदलून जिणे
मातीच्या
पोटात
नवीन विचार पेरला
त्या
प्रत्येक वीर मातेला सलाम.

सतीच्या
मती शून्य इतिहासाला
जिणे
कधीच न जुमानता 
हाताला पंखाचे
स्वरुप देऊन 
आभाळ। स्पर्श केला
त्या
प्रत्येक झेप घेणार्या
पावलांना वंदन.

ती
निघाली आहे आता
उंबरठ्याची चौकट तोडून
तिच्या अस्तित्वाच्या शोधात
ती
मारत आहे धडका
तिला इतक्या वर्ष
जखडून ठेवलेल्या
त्या मनुवादी रुढी परंपरेला.

तिने
वेठीस धरले आहे
इथल्या बरबटलेल्या
प्रत्येक मानवी सुर्याला
त्याचा हिशोब करून
ती उगवणारचं
नवीन परिवर्तनाची पहाट
आणि
ती आता
या गढूळ
वैचारिक डबक्यात
लाखो मलाला
जन्माला घातल्या शिवाय
थांबणार नाही.

सांग कशी थांबेल ती आता
कारण
तिच्या सोबत आहे ती
शिवबाची जिजाऊ
भिमाची रमाई
आणि
ज्योतीबाची सावित्री माई
तिच्या प्रत्येक विचारात
धगधगत
तिच्या सोबत
प्रत्येक परिवर्तनाच्या वाटेवर
आणि
प्रत्येक खडतर वळणावर.

🌹जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 🌹

Jagatik mahila din vishesh shubheccha msg स्त्री-शक्तिला माझा सलाम

•ज्याला स्त्री 'आई' म्हणुन कळली तो जिजाऊचा "शिवबा" झाला…
•ज्याला स्त्री 'बहीण' म्हणुन कळली तो मुक्ताईचा "द्यानदेव" झाला…
•ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणुन कळली तो राधेचा "श्याम" झाला…
•आणी ज्याला स्त्री पत्नी म्हणुन कळली तो सितेचा "राम" झाला…
"प्रत्येक महान व्यक्तिंच्या जीवनात आणी यशात स्त्रीयांचा सिंहाचा वाटा आहे" म्हणुनच;

👸;स्त्री-शक्तिला माझा सलाम 👸

"जागतिक महिला दिनाच्या" "हार्दीक शुभेच्छा" 🙏🙏
💐💐💐💐💐💐💐💐

महिला दिन विशेष नवरा बायको धाक स्पेशल

आमच्या वाघासारख्या मिञांना शेळी बनवणारया तमाम

वहिनी साहेबांना जागतीक
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
😜😜😜😜

*सर्व पुरूषांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा.....*    स्वत: ची काळजी घ्या, शांत रहाण्याचा प्रयत्न करा, भिऊ नका......
देव तुमच्या पाठिशी आहे...🍫😷
_तसा..रोजच महिला दिन असतो..आज फक्त जागतिक महिला दिन आहे... एव्हढेच .

उद्या पुरूष दीन आहे आणि महिला दिन आहे*... 

माय मराठी .....
फरक फक्त वेलांटी चा आहे ....
बाकी जगजाहीर आहे

😜😅😆

Random marathi hindi positive thoughts suvichar

*"माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली,*
*तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते"....!*

🙏   *शुभ सकाळ* 🙏  🙏

*इंसान की  अच्छाई  पर,*
       *सब खामोश  रहते हैं...*

*चर्चा अगर उसकी बुराई पर हो,*
    *तो गूँगे भी बोल पड़ते हैं..!!!*

*"मनुष्य कितीही गोरा असला*
*तरी त्याची सावली मात्र*
*काळीच असते ,"मी" श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे. पण. फक्त "मीच" श्रेष्ठ*
*आहे हा अहंकार आहे.* .......,,,,,,
       *शुभ सकाळ*
           

खुप सुंदर मराठी शुभ सकाळ messages

💞💞💞💞💞💞💞💞💞💞
*एक सुंदर विचार...*

"स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की माणसाला आनंद घेताही येतो आणि देताही येतो....!!

    🌹 *शुभ सकाळ*🌹

जागतिक महिला दिन विशेष सुंदर कविता

महिला दिन  विशेष
कवी - भालचंद्र कोळपकर
शुभेच्छा  ...  शुभेच्छा ... शुभेच्छा
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आईच्या आईपणाला
तिच्यातील बाईपणाला
तिने सोसलेल्या नऊ महिन्याच्या कळांना
त्यासाठी मिळालेल्या हत्तीच्या बळांना

शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा

बायको नावाच्या अर्धांगिनीला
तिच्यात दडलेल्या कारभारणीला
संसारातील तिच्याबरोबरच्या प्रत्येक क्षणाला
दोन घर जोडणाऱ्या तिच्या विशेष मनाला

शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा

सख्या , चुलत , मावस  बहिणीला
बहिणी सारख्या प्रिय वहिनीला
त्यांनी बांधलेल्या प्रत्येक राखीला
माहेरी झालेल्या त्यांच्या वजाबाकीला

शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा

मावशी आणि आत्याला
त्यांनी जपलेल्या जुन्या नात्याला
मामी आणि तिच्या खट्याळ पोरीला
शाळा कॉलेजातील प्रत्येक दिलचोरीला

शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा

आज्जीच्या संस्कार सृष्टीला 
तिने पेरलेल्या अनुभवी दूरदृष्टीला 
घरच्या आणि शेजारच्या काकूला
सुख दुःखात त्यांनी दिलेल्या टेकूला

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा

मनभूमी ते कणभूमी गाजवणाऱ्या
विश्वातील प्रत्येक क्षेत्रात डंका वाजवणाऱ्या
भूत , वर्तमान , भविष्यकाळी  रणरागिनींना
तुमच्या आमच्या सर्वांच्या माता भगिनींना..!

विदर्भ स्पेशल हासुन लोट पोट msg

😂😂😂😂😂😂😂😂😂

विदर्भ चित्रपट सृष्टी निर्माण झाली तर
गाजलेल्या चित्रपटांचे रिमेक असे असतील..........

* आवारा - पागल - दिवाना = रिकामचोट - भैताड़ - पुरापैदल

* थ्री इडीयट्स - तीन बैताळबोंगे

* सीता और गीता- शित्ता न गित्ता

* न्यूयॉर्क-लंडन-पॅरिस - अकोला-अमरावती-नागपूर

* राजु बन गया जंटलमन- राज्या लय माजला

* जिंदगी न मिलेगी दोबारा- अबे म्याटा आयुष्य डबल भेटते काय?

* मेरे ब्रदर की दुल्हन - मा भावाची नवरी

* बेशरम - बाजींद्या वानाचा

* कार्तिक कॉलिंग कार्तिक - कार्तिक कार्तिकलेच कॉल करून रायला (कावला काय)

* दबंग - रंगबाज

* जो बोले सो निहाल - गजानन महाराज की जय

* शानदार - कड्यांग

* मेरे डॅड की मारुती - मा बावाजीची अल्टो

* बर्फी - बेसनाची वडी

* मतलबी दुनिया = हावरट लेकाचे ....

* भाग मिल्खा भाग - पय *मंग्या* पय !!

😂😂😂😂😂😂😂😂😂

संशोधन बायकोबरोबर जास्त वेळ बोलल्यामुळे

एका संस्थेने केलेल्या सर्वेमध्ये निष्पन्न झाले की;
*बायकोबरोबर जास्त वेळ बोलल्यामुळे,  त्या व्यक्तीचे टेंशन कमी होते....*

Heart attack चे संकट 80% कमी होते....
तणाव 90% पर्यन्त कमी होतो....
आणि
मन 100% Relax राहते....

*पण बायको कुणाची....?*

ह्याबाबत संस्थेकडून काही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही...

😜😂😂😂😂

Well said wordings kisi ka dil dukhana chod do

*स्वर्ग  का  सपना  छोड़  दो*,
    *नर्क   का   डर   छोड़   दो* ,
    *कौन   जाने   क्या   पाप ,*
              *क्या   पुण्य* ,
                   *बस............*
    *किसी   का   दिल   न   दुखे*
    *अपने   स्वार्थ   के   लिए* ,
               *बाकी   सब*
  *कुदरत   पर   छोड़   दो*
💐💐GOOD MORNING 💐💐

सुख और दुःख की मुलाकात हो गई

🌸🌹🌸🌹🌸🌹            अचानक एक मोड़ पर सुख और दुःख की मुलाकात हो गई
             दुःख ने सुख से कहा : -तुम कितने भाग्यशाली हो ,
जो लोग तुम्हें पाने की कोशिश में लगे रहते हैं....
         सुख ने मुस्कराते हुए कहा : -
         भाग्यशाली मैं नहीं तुम हो...!
   दुःख ने हैरानी से पूछा : - "वो कैसे?
सुख ने बड़ी ईमानदारी से जबाब  दिया : -
वो ऐसे कि तुम्हें पाकर लोग अपनों को याद करते हैं ,
लेकिन मुझे पाकर सब अपनों को भूल जाते हैं।।            🌸🌹🌸🌹🌸🌹

सुप्रभात
आपका दिन शुभ हो

नवर्या च्या धमाल बायकोला गुंडावन्याच्या ट्रिक्स

नवरा-बायको दोघे हातात हात घालुन समुद्राकाठी फिरत होते.....
अचानक पणे
बायकोने नवऱ्याला विचारलं, "तुम्ही माझ्यावर कधी पर्यंत प्रेम करणार हो ?"

नवर्‍याने त्याच्या डोळयातील एक अश्रुचा थेंब काढुन समुद्राच्या पाण्यात टाकला.... 💧

आणि
म्हणाला, "हा अश्रूचा थेंब जो पर्यंत तु शोधुन काढत नाही तो पर्यंत ....."

हे पाहुन बिचाऱ्या समूद्राला पण रडू आलं आणि तो बोलला,
"कुठुन शिकता रे एवढं बायकोला चुना लावायला ?"

😂😂😂😂😂😂😂