Navara bayko ani kutrache Pillu aajache superhit jokes 6 nov


नवरा बायकोचे भांडण चालू होते…
नवरा: तू कुत्री..
बायको: तू कुत्रा.
तेवढ्यात त्यांचा मुलगा म्हणतो
"हे हे हे
मी पिल्लू"
. Bhoww bhoww
😂😂😂😂😂😝😝😝😝

देवाने स्त्रियांना सुंदर बनवले,
घरातील काम करायची कला दिली,
चपळ, चंचल बनवले,
प्रेमाने भरलेले हृदय दिले,
.
.
.
आणि
.
.
.
तोंड देऊन....
.
दिलेल्या सर्व गोष्टींचा सत्यानाश केला.😝😄😜😛

पुण्यात
एक विदेशी स्त्री भेटली.
म्हणाली "व्हेअर इज खत्रुड?".
मी म्हणालो
"हिअर इन पुणे एव्हरीबडी इज खत्रुड".
ती म्हणाली
"आय डोन्ट अण्डरस्टँड."
तिने कागद दाखवला त्यावर लिहिले होते KOTHRUD.
😂😂😂😜😜😜🤔🤔🤔😤

No comments:

Post a Comment