सोशल नेटवर्कसाठी माहिती, बायको चा धाक किवा धमाल विनोदी जोक्स, सुप्रभात सकारात्मक सुविचार
ज्यांचे पुण्य अपार असते....
त्यांच्या बायकोचे माहेर किमान 300 किलो मिटर दूर असते. 😆😆😂😂😜😝😝
-------------+++++++----++++---++ हुश्श....
एक गोष्ट आनंदाची...
दारुचा एकही ब्रन्ड मेड ईन चायना नाही,
नाहीतर दारू सोडावी लागली असती
देशासाठी...😃😃😃😜
No comments:
Post a Comment