जगातील सहा चांगले डॉक्टर
*🔹1- सुर्यप्रकाश. 🌞
*🔹2- पुरेसा आराम.
*🔹3- योग्य आहार. 🍑*
*🔹4- नियमित व्यायाम. 🏃*
*🔹5- स्वतःवर विश्वास. 😇
*🔹6- चांगले मित्र. 👬👬*
👍 *ह्यांना नेहमी आपल्याबरोबर ठेवा...*
👍 *बघा आयुष्य किती सुंदर होते ते.*
========================+
मोत्यानां तर सवयच असते विखुरण्याची,
पण धाग्याला सवय असते,
सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची...
कधीतरी धागा बनुन पहा
आयुष्य सुंदर वाटेल...
हाक तुमची...साथ आमची
=====≠==========
*"देवाने प्रत्येकाच आयुष्य*
*कसं छान पणे रंगवलय.*
*आभारी आहे मी देवाचा*
*कारण माझं आयुष्य*
*रंगवताना देवाने ..*
*तुमच्यासारख्या माणसांचा*
*रंग माझ्या आयुष्यात भरलाय"*
No comments:
Post a Comment