सुविचार प्रेरणा दायी जे आपल्या प्रयत्ना वर विश्वास ठेवतात

*🌞•• सुप्रभात सुविचार ••*🌞

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे *"वाट"* बघतात...

अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे *"प्रयत्न"* करतात...

पण *"सवोत्तम"* गोष्टी त्यांनाच मिळतात,
जे आपल्या *"प्रयत्नांवर" अतूट विश्वास ठेवतात.*

*"आयुष्य"* अवघड आहे पण, *अशक्य नाही.*

*🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छ*🍁

कविता आयुष्य जगन्यास वेळ नाही

तू गुंतला असा की,
जगण्यास वेळ नाही.....

अन् सांगतो जगाला,
मरण्यास वेळ नाही.....!

गाणार गीत केव्हा,
तू सांग जीवनाचे.....

जेव्हा तुलाच वेडया, हसण्यास वेळ नाही.....!

आयुष्य तू तुझे तर,
जगतो खुशाल आहे.....

आता जगाकडे ही,
बघण्यास वेळ नाही.....!

मिटणार ना कधी जे,
ते नाव दे यशाला.......

म्हण एकदा तरी की, 
हरण्यास वेळ नाही......!

आयुष्य युद्ध आहे,
जिंकून एकदा घे......

सांगू नको पुन्हा की, लढण्यास वेळ नाही.......!!!

लग्ना नंतर बायको ची वट धाक

👭लग्नाच्या पुजेवेळी-

😊नवरा: गुरुजी पत्नीला माझ्या डावीकडे
बसवायच की उजवीकडे?

😉गुरूजी : बघ जमतय तस कर, नंतर ती
तुझ्या डोक्यावरच बसणार आहे..

😜😜😜

जीवन जीने के सत्य वचन सार

एक व्यक्ती ने एक फकीर से पुछा ,
     उत्सव मनाने का बेहतरीन
             दिन कौन सा है ???
       फकीर ने प्यार से कहा – मौत से
              एक दिन पहले !
       व्यक्ति : मौत का तो कोई वक़्त
                      नहीं !
         फकीर ने मुस्कुराते हुए कहा …
*" तो ज़िंदगी का हर दिन आख़री समझो "*
                  _ और _
       *" जीने का आनन्द लो ! "*

काळा पैसा atm शोले गब्बर सिंग जोक्स


ATM से जाकर आओ तो आस-पडोस वाले शोले के गब्बर सिंग की तरह पूछते है,



.
"कितने आदमी थे"

दारू पती और पत्नी कॉमेडी जोक्स नवरा बायको

दुकानदार .क्या चाहिए?

ग्राहक . मुझे बीवी से लड़ने के लिए  ताकत चाहिए, हिम्मत  चाहिए
अकल भी चाहिए।


दुकानदार .साहब को एक क्वार्टर दो, सोडा दो
और मुँगदाल का पैकेट दो,  पाँच वाला। 😄😀😀😊☺☺😚😙😙😘😜😜😜😂😂

नवरयाचे दुःख प्रत्येक नवरा बायकोने वाचावी अशी धमाल विनोदी कविता.

व. पु. .... एक कविता...
लग्नापूर्वीचे तें गुलाबी दिवस
लग्नानंतर मात्र राहत नाही,
एकदा लग्न लावून दिलं की
देवसुद्धा खाली पाहत नाही.�
मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा,
तिला भलताच चक्रम वाटायला लागतो..😉
आणि हळुहळू तिच्या चेह-यावरचा
प्रेमळ मुखवटा फाटायला लागतो.
आपला नवरा बैल आहे,
असं प्रत्येक बाईला वाटत असतं..
त्याच्या त-हेवाईक वागण्याचं दुःख
तिच्या मनात दाटत असतं 🙃
त्याचा तो गबाळा अवतार..
तिला नीट्नेटकं राहयचं असतं.
तिला चार दिवस सासूचे..😊
तर त्याला स्पोर्ट्स चॅनल पाहायचं असतं.
लहान मोठ्या चाकाचा हा संसाराचा रथ
पळत कसला, रांगत असतो,
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो.😜
ती थोडी तरी त्याच्यासारखी वागेल,
असं प्रत्यक्षात घडत नाही.😃
त्याच्या स्वप्नाचे पंख लावून,
ती त्याच्या आकाशात उडत नाही.
तो गच्चीत तिला घेऊन जातो,
इंद्रधनुष्यावर चालायला..
ती सोबत पापड कुरड़या घेते,
गच्चीत वाळत घालायला.😀
त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची
लखलखती शुक्राची चांदणी असते,
हिच्या डोक्यात गोडा मसाला
आणि वर्षभराची भाजणी असते.😄
आपली बायको म्हैस आहे,
असं हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो😃
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो.
Credits किवा सौजन्य
-व. पु.
प्रत्येक नवरा बायकोने वाचावी अशी धमाल विनोदी कविता.😃😃

शुभ सकाळ सुविचार नशीब आणि नाशीबवान लोका


उनके साथ जरुर रहो ,,
जिनका " वक्त " खराब है....
                पर ,,,,,
उनका साथ छोड दो ,,
जिनकी " नियत " खराब है....

💐💐सुप्रभात💐


👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹
*"रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच*
         *असतात परंतु स्वत:ची*
*"वाट निर्माण करणारा एखादाच*
                   *असतो*..."

  *"नशीबवान तर सर्वच असतात*
                 *नशीबाला*"
         *"बदलणारा एखादाच* 
                   *असतो*....."

    *"जिंकणारे बरेच असतात पण*
         *हरून जिंकणारा एखादाच असतो*....!""
  
🌻🌻 *शुभ सकाळ*.. 🌻🌻
🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌

Husband wife comedy jokes with CA

Client asks his CA:

I have deposited 5 lakhs in wife's account.
Are you sure IT people will arrest my wife or should i deposit more?

😁😁😁😁😁
Further
CA laughs n says

Your wife has deposited 11 lakh in your account.

Manage yourself

Shabd sakalache Suvichar on words

*जीव  लावणारे  शब्द  आयुष्य  घडवतात  तर  जिव्हारी  लागणारे  शब्द  आयुष्य  बिघडवतात*
*शब्द  प्रेम  देतात  शब्द  प्रेरणा  देतात शब्द  यश  देतात  शब्द  नातं   देतात*.
*शब्द  आयुष्यभर  आणि  आयुष्यानंतरही मनामनात  जपणारी  भावना  देतात*
*शब्दांचं  मोल  जपलं की आपलं  आयुष्यही अनमोल  होतं*

💝 *शुभ सकाळ* 💝

शुभ सकाळ सुविचार समोरच्या च्या मनात घर

*"स्वतःसाठी सुन्दर घर हे तुमचे स्वप्न आहेच" पण……*
*"समोरच्या माणसाच्या मनात घर करायला शिका….*
*"ते शिकलात तर तुम्ही जिथे जाल तिथे घर तुमचेच " आणि "त्यातील माणसे देखील तुमचीच असतील.."*

शुभ सकाळ

सत्य वचन दूसरे के दुख मे सुख या ख़ुशी ढूढने वाले

आम आदमी परेशान है फिर भी खुश है क्योंकि
विमुद्रीकरण से......
.
.
.
.
.
.
.
.

गरीब सोचता है धन्नासेठों की वॉट लग गयी

नौकर सोचता है मालिक की वॉट लग गयी

मरीज़ सोचता है डॉक्टर की वॉट लग गयी

क्लर्क सोचता है साहब की वॉट लग गयी

जनसेवक सोचता है प्रशासक की वॉट लग गयी

प्रशासक सोचता है  नेताओं की वॉट लग गयी

और नेता सोचता है विपक्ष की वॉट लग गयी।

सभी दुःखी हैं फिर भी खुश है..... दुसरो को दुःखी देखकर खुश होना मानव स्वाभाव जो है।

Shubh Sakal messages जीवना वर आणि आज वर सुविचार

🍂वर्षातले दोन दिवस तुम्ही
काहीही करु शकत नाही
"कालचा दिवस" आणि
"उद्याचा दिवस"🍂

🍃जीवनात तुम्हाला काही
करायचे असेल तर ते
आजच करा कारण
आजचा दिवस खुप महत्वाचा आहे..!🍃

   ❣🌅शुभ सकाळ🌅❣

Black money ATM queue jokes for balance check and money withdraw limit

एक भारतरत्न त्याला सुद्धा द्या...


















जो ईतक्या गर्दी मध्ये सुद्धा ATM वर फक्त बॅलन्स चेक करायला जातो.

Bayko var kavita poem बायको कविता आपल्या बायको बद्दल गर्व बाळगा

*आपल्या बायको बद्दल गर्व बाळगा !!*
*प्रा. गुरुराज गर्दे यांची एक *कविता तुम्हां रसिक* *वाचकांसाठी..........*
*चांदणझुला' मधून...

         *"बायको"*
_तिचं आपल्या आयुष्यात येणं,_
_किती किती सुखद असतं...!_
_या नात्याला श्वासांशिवाय,_
_दुसरं कुठलंच नाव नसतं...!!_

_एका सुंदर क्षणी आपल्या,_
_घरामध्ये येते 'ती'...!_
_तिचं अख्खं आयुष्यच _आपल्याला,_
_भेट म्हणून देते 'ती'...!!_

_किती सहज बनवत जाते,_
_ती प्रत्येकाशी नातं....!_
_बघता बघता अनोळखी घर,_
_तिचंच बनून जातं....!!_

_सुखामध्ये दुःखामध्ये,_
_'ती'च सोबत असते ना..!_
_सगळं सहन करून ती,_
_तुमच्यासाठीच हसते ना.?..!!_

_सकाळपासून रात्रीपर्यंत,_
_राबत असतात तिचे हात...!_
_सासू-सासरे, मुलं, घर.._
_सतत असतं तिच्या मनात...!!_

_चहा, दूध, नाष्टा, डबे,_
_आंघोळीला गरम पाणी...!_
_प्रत्येकाची करून कामे,_
_तिची मात्र मधाळ वाणी....!!_

_सगळ्यांत शेवटी झोपते ती,_
_सगळ्यांच्याही आधी उठून...!_
_दिवसभर राबण्यासाठी,_
_ताकद एवढी आणते कुठून.?..!!_

_घरामधलं सगळं आवरून,_
_कामांसाठी बाहेर पळते....!_
_घरामध्ये नसते तेंव्हाच,_
_तिची खरी किंमत कळते...!!_

_घर होतं अस्ताव्यस्त,_
_घरामध्ये नसते जेंव्हा....!_
_तिच्याशिवाय व्हायचं कसं...?_
_मनात आपसूक येतं तेंव्हा...!!_

_म्हणूनच ती परत येते,_
_घरामध्ये पदर खोचून....!_
_बोलून दाखवते मलाच ती,_
_वरती हे टोचून टोचून...!_

_की, 'मी म्हणून टिकले...,_
_दुसरी केव्हाच गेली असती पळून....!_
_माझे महत्त्व येत नाही,_
_अजून कसे तुम्हांला कळून ?'..!!_

_राग-लोभ, रुसवे-फुगवे,_
_उणी-दुणी, मानपान...!_
_प्रत्येकाला घेते समजून,_
_जुळवून घेते कित्ती छान...!!_

_थकूनभागून आल्यावर ती,_
_हसून, चहा देते आणून...!_
_दिवसभराचे आपले कष्ट,_
_अलगदपणे घेते जाणून..!!_

_आयुष्यभर उपयोगी पडतं,_
_नेहमी तिचंच संसारी धोरण....!_
_म्हणून प्रत्येक घरात सजतं,_
_'बायको' नावाचं मखमली तोरण....!!_

_ती आहे म्हणून आहे,_
_आपल्या घरादाराला किंमत....!_
_तिला विरोध करण्याची इथं...._
_कुणात आहे हिंमत.?..!!_

_कुठून येतात आयुष्यात आपल्या,_
_इतक्या समजूतदार मुली.?..!_
_उगाच नाही म्हणत..._
_'घरोघरी मातीच्याच चुली...!!'_

_क्षणांचीही साथ नव्हे,_
_साताजन्मांची ही सोबत असते....!_
_'नवरा' आयुष्यभर 'नवरा'च राहतो,_
_'नवरी मुलगी' मात्र 'बायको' बनते....!!_

👣👣👣👣👣👣👣👣
*Dedicated to all Ladies.

Doctor & Teacher jokes with pati patni comedy.

Wife : सुनो जी,
डॉ. ने मुझे एक महिने
स्विटज़रलेण्ड या पेरिस जाकर
आराम करने की सलाह दी है,
हम कहाँ जायेंगे ?

पति : दूसरे डॉ. के पास 😂

😇 😜😜😜😜 😇

गुरु जी :- "पप्पू बताओ, अस्पताल
में जो ➕ का निशान होता है,
उसका क्या मतलब है?" 😒😒

पप्पू :- "जो खड़ा है, वह डॉक्टर और
जो आड़ा है, वो मरीज़।"

😳😖😬😁😤
गुरु जी बेहोश हैं।

😀😀😃😃😄😄😂😂😂

Modiji batting black money collection record tod on Bollywood heroes collection

*न्यु मुव्ही का बॉक्स आॅफिस पे पहिले हप्ते का कलेक्शन*

शाहरुख 60 Cr.
अमिर 70 Cr.
सलमान 90 Cr.
रजनिकांत 110 Cr.

*नरेंद्र माेदीजी* कि १० मि. कि शाॅर्ट फिल्म ८ नोव्हंबर को रात ८ बजे रिलिज हुई है...

*"मेरे प्यारे देशवासीयो"*

*इसका ७ दिन का कलेक्शन है ७.८ लाख करोड*

*_पिक्चर अभी भी हाऊसफुल चल रही है दोस्तो._*
😉😉😉😉😊😊😊😊😊

Patrakar Shetkari comedy hasavanare Vinod jokes on breaking news

🎤 एक टी.वी. पत्रकार एक
शेतकर्याच इंटरव्यू
घेत होता...
🎥पत्रकार : तुम्ही बैल ला काय खाऊ घालता...??

👳शेतकरी : काळ्याला की
पांढर्या ला ...??

🎥पत्रकार : पांढर्याला..

👳शेतकरी : गवत..

🎥पत्रकार : आणि काळ्या ला.??

👳शेतकरी : त्याला पन गवत ..

🎥पत्रकार : तुम्ही या बैलांना
कुठे बांधता .??

👳शेतकरी : काळ्या ला की
पांढर्याला...??

🎥पत्रकार : पांढर्याला..

👳शेतकरी : बाहेर गोठ्यात..

🎥पत्रकार : आणी काळ्याला...??

👳शेतकरी : त्याला पन बाहेर गोठ्यात...

🎥पत्रकार : आणि यांना अंघोळ कस घालता...??

👳शेतकरी : कुणाला काळ्याला की पांढर्याला...??

🎥पत्रकार : काळ्याला ..

👳शेतकरी :  पानी न..

🎥पत्रकार : आणि पांढर्याला.??

👳शेतकरी : जी त्याला पन पानी न..

🎥पत्रकार चा राग नाकाच्या शेंड्यावर ,😡😡

म्हणाला : अबे ! जर दोघाला पन सगळ एकसारख करतोस तर मला सारखं सारख का विचारतोस काळ्याला की पांढर्याला ...????

👳शेतकरी : कारण काळा
बैल माझा आहे...

🎥पत्रकार : आणि पांढरा बैल??

👳शेतकरी : तो पन माझाच आहे...

🎥पत्रकार बेशुद्ध... 😤😲
शुद्धिवर आल्यावर ...

👳शेतकरी :आता कळले का जेव्हा तुम्ही एक च News ला दिवसभर Breaking News करून फिरवुन फिरवुन दाखवता तेव्ह आम्ही पन असच
दु:खी होतो।😢
शेतकर्याचा नाद नाय करायचा 😂😂j
            

Hindi Marathi bolane ke jokes comedy

भगवान का दिया हुआ सब कूच है ....

💴💵पैसा है...

🏠🏡घर है...

🏍🚗गाडी है ...

🏜🏔वावर है...

🏟💧💦💧💦 हेर में पाणी भी बहोत है....

🌾🌾कपाशी पण बहुत फुटी है.....लेकिन










कपाशी🌾🌾 येचणेको बाया 👫👭👬हि नही मिल रही यार....😂😂😂😂🙀

Punery patya bank notes marathi jokes on black money

#आत्ताच्या_बँकेबाहेरच्या_पुणेरी_पाट्या

1. हि कोणाच्याही तिर्थरूपांची बँक नसून सर्वांनी लायनीत उभे राहून आत येणे
2. "तुला माईत्ये का मी कोने?" म्हणणाऱ्यांना नोटा बदलून मिळणार नाहीत.
3. दादागिरी करणार्यांना जुन्या 500 च्या नोटा दिल्या जातील.
4. फॉर्म नीट भरा, दादा, तात्या, अण्णा, यांना आम्ही ओळखत नाही, कारण आम्ही आत्ता बाप आहोत.
5. अरेरावी करू नये, कोणीही तुमच्या मदतीला येणार नाहीत कारण जुना नोटा कामाच्या नाहीत.
6. उगाच पाणी वाटप वगैरे कार्य करुन मते ओढण्याचा प्रयत्न करू नये, आम्ही पाण्याने भरलेला माठ आणि पेला ठेवला आहे. लोकं आपापली घेतील.
7. विनाकारण कोणी केमेरे चालू करून लोकांना तुमचे काय मते? काय वाटतंय नोटा बंद झाल्यावर वगैरे लोकांचे इंटेर्विव्यु घेत बसू नये, सरकार ने फायनल निर्णय घेतलाय, आता कोणी काही हि बदलू शकत नाही... #नोटांशीवाय
8. घाई करू नये, हि बँक आहे लोकल ट्रेन नाही.
9. कॅशिअर सोबत फालतू वाद घातल्यास केशिअर ला झोपायला सेपरेट बेड ची सोय आहे, विचार करून बोला.
10. आम्ही तुमचे सेवक आहोत, नोकर नाही.
11. हे पुणे आहे, सभ्य भाषेत अपमान करायची इंडायरेक्ट पद्धत आहे.
12. नोट हि लक्ष्मी आहे, त्यामुळे तिच्यासोबत इथे सेल्फी काढत बसू नये...
13. थोडा उशीर होत असलेतरी भाईगिरी न करता लायनीतच थांबावे, इथे आजूबाजूला पोलीस आहेत, आणि तुमच्याकडे 500-1000 व्यतिरिक्त दुसऱ्या नोटा नाहीत.
14. गर्दी असल्याने वेळ लागणारच, तरी कृपया सारखं पिचिक पिचिक आवाज काढू नये... घरी पैसे साठवायला आम्ही सांगितलं न्हवते.
15. हा परीक्षा हॉल नाही, तरी, इतरांचा फॉर्म पाहून भरू नये.
16. अजून किती वेळ लागेल वगैरे फाजील प्रश्न विचारू नये,
कारण त्याचे उत्तर आम्हालाही माहित नाही.
17. इथे गाडी पार्क केली तर चालेल का वगैरे पांचट प्रश्न विचारू नये.
18. ATM चालू आहे का हे पाहण्यासाठी ATM च्या बाहेर लाईन आहे का ते पाहावे.
19. सरकार कडून मिळालेलेच फोटो भिंतीवर लावले आहेत, तरी आमच्या यांचा फोटो नाहीये वगैरे वाद घालू नये.
20. "शी बाबा" म्हणून उकडणे थांबत नाही, तुमच्या इतकंच आम्हालाही उकडते आहे, आणि आहेत तेवढे सगळे फॅन्स चालू ठेवलेत.
21. आमच्याकडे ज्या नोटा अव्हेलेबाल आहेत त्याच आम्ही देऊ शकतो, आमचा स्वतःचा नोट छापायचा कारखाना नाही.
22. सर्वांच्या नोटा दिसायला सारख्याच आहेत, त्यामुळे विनाकारण, तुझी बघू... तुझी बघू करत वेळकाढू पणा करून गर्दी वाढवू नये.
23. आपली संस्कृती आणि आई वडिलांची शिकवण हि आपण गर्दीत वयस्कर लोकांशी कसे बोलतो यवरूनही समजून येते.
24. उगाच मोठ्या मोठ्या राजकर्त्यांनी बँकेत येऊन लोकांना कित्ती कित्ती त्रास होतोय याची चाचणी करत बसू नये, मोठा निर्णय आहे, थोडा त्रास तर होणारच.
25. "अत्तापर्यंत किती काळे पैसे बँकेत जमा झाले ओ???"
हा प्रश्न विचारू नये. कारण आम्ही एकही काळ्या रंगांची नोट घेत नाही.
26. "काका जरा पटापट करा ना" म्हणून आम्हाला सल्ला देऊ नये, आम्ही माणूस आहोत आणि मशीन नाही.
27. 1000 च्या नोटा बंद करून 2000 ची नोट का? असले फाजील प्रश्न आम्हाला विचारू नये. त्यासाठी रात्री कुठलाही न्यूज चॅनल लावून भांडणे पहात बसावे.
28. दारावर उभ्या असणाऱ्या शिपायाशी भांडू नये, त्याच्याकडे भरलेली बंदूक आहे.
29. घुसखोरी केलेल्या बांग्लादेशवासीयांनी आता आमचे काय होणार वगैरे प्रश्न विचारून आमचा वेळ वाया घालवू  नये, घुसायाच्या आधी आम्हाला विचारले होते का?
30. आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत,  निशिंत रहावे
31. किती हि गर्दी असेल तरी ही दुपारी 1 ते 4 बँक बंद.........
............ राहणार नाहीत, काळजी नसावी.

Cashier latest black money 500 notes 1000 jokes

बँकेसमोर
भली मोठी रांग,
🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶
🏃
गर्दीतून एक जण पुढे
जातो.
पुढचे लोक त्याला मागे फेकून देतात.😤
🏃तो उठून पुन्हा पुढे जातो.
त्याला पुन्हा फेकून
देतात.😤😨😡
🏃तिसऱ्यांदा फेकल्यावर
तो पडूनच राहतो

ओरडतो-😱
मरा  , आज कॅश काउंटरच चालू करत नाही...
बदला कुठं बदलायच्या त्या नोटा...!
😡😡😡😡

Black money kidnapping jokes haso pet pakad ke

बिहार की ताज़ा घटना:

किडनैपर(फ़ोन पर) - हमने तुम्हारे बेटे का अपरहण कर लिया है....

बाप (बीच में ही चिल्लाते हुए) - नहीं..... मैं बहुत गरीब आदमी हूँ कुछ नहीं है मेरे पास।

किडनैपर - अबे, हम एक करोड़ भेज रहे हैं,

तुझे उसके खुल्ले कराने है।

😂😂😂

Ganya che trending Marathi jokes and Vinod

स्थळ: शाळेचा वर्ग
वेळ: इंग्रजीचा तास

मास्तर:  गण्या सांग , Shall कधी वापरतात?

गण्या:  थंडीत
😝😂😂

black money top trending Marathi jokes hasavanare Vinod

या वर्षी कोणी लग्न करू नका।।।।
पाकिटात 101 च मिळतील😂😂😂
खतरनाक माणूस आहे, पण दयाळू तेवढाच आहे. त्यांना माहीतय बर्याच लोकांना अॅटॅक येणार त्यामुळे ७२ तास हॉस्पीटलमध्ये नोटा चालतील!
News channels had prepared for Clinton n Trump, Modi came out of syllabus 😛

Top trending jokes kale dhan pe black money record Tod vinod

: मला काही फरक पडत नाही

रद्दीत विकल्या तरी मी कोट्यधीश होईन.

                             शरद पवार साहेब

जिसकी जितनी औकात होती है वो उतने ही बड़े फैसले लेता है,कांग्रेस ने चवन्नी बन्द की थी।😂😂😂😂😂😂😂😂®🅿

Sab se jyada problem to Big Boss k contestants ko hone wali h
Un becharo ko to pata bhi nhi bahar kya chal raha h
Jab tak bahar aayenge, tab tak sab khatam
😂😂😂

चीटिंग है---

काला धन बाहर से लाने का कहा था-

ये अंदर का निकाल रहे है!!!!!

Pantpradhan adhikar black money jokes online

पंतप्रधाना कडे एव्हढे अधिकार असतात आजच कळल -😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 मनमोहन सिंग...


😂😂😂😂😂😂😂😂

Aaj che superhit Marathi jokes hou de kharcha

उल्टी_खोपडी​😜

😝😝😝😝😝😝😝
एक दोस्त - और क्या चल रहा ह लाइफ में ??

दूसरा दोस्त -घषध्दब्रह्शवज्वबब्द ।

पहला दोस्त - कुछ समझ नहीं आ रहा??

दूसरा दोस्त - हां बस यही चल रहा है..

😝😛😜😛😜😛😝

彡мʀ вindass вoy彡

ही 👇 पांच कार्टी शिकायला जात नाही आणि दुसऱ्यांच्या मुलांनाही शिकू देत नाहीत:

१. नोबीता
२. छोटा भीम
३. शिजुका
४. जियान

आणि पांचवा तो डोरेमॉन

😜😃😂😂😂😂😂😂

: जनावरांच्या दवाखान्यात एक वेगळीच गम्मत असते
पेशंटचे नाव म्हणून जनावरांच्या मालकाचे नाव लिहितात व त्याचे समोर जनावरांना झालेल्या आजाराचे नाव लिहिलेले असते.परवा असेच दवाखान्यात गेलो असता रजिस्टर वर लिहिलेले दिसले
नाव: गणपतराव पाटील 
आजार : गाभन रहात नाही ...
🐄🐂🐃🐄🐂🐃🐄🐂🐃

Ahirani jokes bakara jevan hasavanare Vinod...


"वरण भाताच्या" जेवनाला लोक घरातील लहानांना👶🏻👧🏻 
पाठवतात.
आणि बोकड्याच्या जेवनाला
🐐🐏🐑🐐🐏🐑










म्हणतात
मालेच जान पडी तठे जेवन ले नहितर त्याले ले राग यी जाई
😝😝😝😝😜😝😝😝😝😝😝

Engineer comedy jokes dahachya nota black money change vinod

जोपर्यंत दहा चा नोटावर बंदी येत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही फरक पडत नाही









एक इंजिनीयर
😂😬😂😬😂😬

Patniyoka bayko che black money jokes 500 Rs 1000 Rs nota band Vinod


पती से छुपाकर चुराये हूये ५००/- और १०००/- के नोट बिवीयों से वापस पाने के लिये यह योजना निकाली गयी है...!!
धन्यवाद मोदी....!!

जेबकतरी पत्नी पिडीत संगठन....!!!

Mere pas 100 100 ke note hai
Tumhare pas kya hai

Trump - I am going to hog the limelight today...

Hillary - No, its me who's gonna take over the internet trends..

Modi: guys, please!!!!!

*Dont worry friends*

*I will accept all your Rs.500 and Rs.1000 Notes without asking any queation....*



*... Rs.12 per Kg.*

च्या मायला ज्यांना ज्यांना पैसे दिलते अधी ते फोन ऊचलत नव्हते..
अता स्व:ताहुन फोन करू राहीले..

शेठ पैसे कुठ आणुन देऊ..🤔😜😂

कल सुबह सभी विवाहित पुरुषों को पता चल जायेगा की उनकी पत्नी के पास कितना *काला धन* है!

😜😉

म्हणूनच मी आधीच पळून गेलो.....




विजय माल्या

Mala nota change karayachya ahe...
.
.
.
.
Ata tari soda

_- bhujbal😂😂

Black money thambawayache jokes 500 note band vinod


Ab gharon se bhi kala dhan niklega... biwiyon ke alag alag bag 💼 se😜😜

Puneri lagna patrika..
"Krupaya aaherachya pakitat 500 kivva 1000 chya nota thevu naye !"
Parat karnyat yetil 🙌😇
😂

आज रात जिस घर की लाइट जलती हुइ दिखे समझलो नोटो की गिनति चल रही हे💰

America counting votes,

India counting notes

😂😂😂

Shubh sakal energy refreshing suvichar

सुविचार

तुझं माझं करता करता एक     दिवस जायचं आहे"*
*"जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे"*
*"तुम्ही चांगले कर्म करा सोबत तुमच्या तेच तर जाणार आहे"*
*"रडल्याने तर अश्रूसुध्दा परके होतात"*
*"हसल्याने परके सुध्दा आपले होतात"*
*"मला ती नाती आवडतात ज्यात"*
*"मी नाही.....आपण असतो"*                                    
            *शुभ सकाळ*
  *तुमचा सदैव हितचीतक*
==================
वाहनाची पुढची काच कधीही मोठी असते आणि मागे लक्ष ठेवण्याचा आरसा मात्र अगदी छोटासा असतो....

कारण....
कालचक्रात भूतकाळाला फारच थोडे महत्व आहे,
तेव्हा मागे तुमच्या भुतकाळाकडे फक्त लक्ष ठेवा,
मात्र भविष्यकाळाकडे विशाल नजरेने बघा आणी पुढे जात रहा.
शुभ सकाळ

नवरा बायको संभाषण जोक्स लग्ना आधी आणि लग्ना नंतर ची परिस्तिति

साखरपुडा झाल्यानंतर (लग्नापूर्वी ) नवरा बायको मधील दूरध्वनीवरील संवाद खालीलप्रमाणे होता....

नवरा - याच दिवसाची मी कधीपासून वाट पहात होतो.

बायको - तू मला सोडून जाशील ?

नवरा - स्वप्नात सुध्दा असा विचार कधी करणार नाही.

बायको - तू माझ्यावर जीवापाड प्रेम करशील ?

नवरा - होय. आजच नाही तर सात जन्मासाठी.

बायको - तू मला विसरून जाशील ?

नवरा - त्यापेक्षा मी मरणं पसंत करेन.

बायको - तू मला शॉपिंग ला नेशिल

नवरा - नक्कीच. त्यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट असूच शकत नाही.

बायको - तू मला मारपीट करशील ?

नवरा - तशी घोडचूक मी कधीच करणार नाही.

बायको - तू मला शेवटपर्यत साथ देशील ?
.
.
.
.
.
.
.

.

.
.

आणि (लग्नानंतर ) त्या दो.घांचं संभाषण कसं होतं ते परत एकदा खालून वरती वाचत जा !
😝😝😝😝😂😂

Shubh sakal Suvichar शुभ सकाळ सुविचार

Positive energy boosters thoughts

फणसाची चव आणि रूप यातला फरक खाणार्‍याला कळतो.

माणसांची पारख ही त्यांच्या रूपावरून करू नका,
खरा महत्वाचा असतो तो त्यांचा स्वभाव

आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत-नकळत काही तरी शिकवून जाते
😊🙏🍁 *सुप्रभात* 🍁🙏😊

🍃सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍃

"परिस्थिती"प्रमाणे "बदलणारे मित्र" सांभाळण्या पेक्षा; 

परिस्थिती "बदलविणारे" मित्र सांभाळा....
       
आयुष्यात कधीही अपयश "अनुभवायला" मिळणार नाही...। 
   
जो तुमच्या प्रगतीवर जळतो. त्याचा*
*तिरस्कार कधीच करू नका.*
*कारण तो स्वत: पेक्षा तुम्हाला उत्कृष्ट*
*व्यक्ती समजून जळत असतो..!!* *"जीवनात*
*चांगला माणूस होण्यासाठी एवढचं करा.*
*चुकाल तेव्हा माफी मागा.*
*अनं कुणी चुकलं तर माफ करा.*

     शुभ प्रभात

*नाते कितीही वाईट असले तरी ते*
     *कधीही तोडू नका*
                        *कारण*
      *पाणी कितीही घाण असले तरी ते*
     *तहान नाही पण आग विझवू शकते...*
         
    *माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे*
              *लोकांच काय ,लोक तर*
            *देवात पण चुका काढतात.*
      💐💐शुभ सकाल💐💐

Sakalche sakaratmak Suvichar positive energy thoughts Marathi

सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते.
ती एक देवाची सुंदर कलाक्रुती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतों.
आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते.
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरवात असते.

शुभ प्रभात

शुभ सकाळ

संपूर्ण जग सुंदर आहे,
   फक्त तसं पहायला हवं.
      प्रत्येक नातं जवळचं आहे,
         फक्त ते उमजायला हवं.
            प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे,
              फक्त तसं समजायला हवं.
                प्रत्येक वेळेत समाधान
                  आणि आनंद आहे,
                      फक्त तसं जगायला हवं...!

शुभ सकाळ

केसांचा थोडा भांग  विस्कटू दे , चश्म्यावर थोडी धूळ असू दे
पळताना बुटाची नाडी सुटू दे , डावीकडून इन शर्ट बाहेर येऊ दे , काही बिघडत नाही !
भाजीत जास्त मीठ पडू दे , बघून आणलेला नारळ कुजू दे ,
उठायला थोडा उशीर होऊ दे , नाटकाला थोडी डुलकी लागू दे , काही बिघडत नाही !
बोलताना मित्राचं नाव विसरू दे , बायकोनं सांगितलेलं काम राहू दे ,
गाडीतलं कधी पेट्रोल संपू दे , मोबाईल फोन जरा बंद पडू दे , काही बिघडत नाही !
लिहिताना पेनाची शाई संपू दे , चित्रातला रंग थोडा बाहेर जाऊ दे
वहीचं एखादं पान फाटू दे , गाताना एखादी तान चुकू दे , काही बिघडत नाही !
काय वाट्टेल ते होऊ दे
पण आपल्याच  चुकण्यावर, फसण्यावर  हसायची ताकद असू दे ,
मग . . . . . . . . . . . . . . . . . खरंच काहीच बिघडतच नाही!!🤗
*स्वच्छंद रहा, मनसोक्त जगा...*
*जीवन खूप सुंदर आहे*....
सुप्रभात....

नवरा बायको मेव्हनी मराठी हसवनारे जोक्स

स्त्रिया कधीच आपल्या नवऱ्याच्या बहीणीकडे प्रेमाने बघत नाहीत.😀😀😀
.
.
.
.
पण पुरुष मात्र नेहमी आपल्या पत्नीच्या बहीणीकडे प्रेमाने पाहतात.
.
मन मोठं पाहिजे बाकी काय!!!
😆😆😆😆😆😆😆

आजचे सुविचार 6 nov सुखी रहा समाधानी रहा

जगातील सहा चांगले डॉक्टर
*🔹1- सुर्यप्रकाश. 🌞
*🔹2- पुरेसा आराम.
*🔹3- योग्य आहार. 🍑­*
*🔹4- नियमित व्यायाम. 🏃­*
*🔹5- स्वतःवर विश्वास. 😇­
*🔹6- चांगले मित्र. 👬👬­*
👍 *ह्यांना नेहमी आपल्याबरोबर ठेवा...­*
👍 *बघा आयुष्य किती सुंदर होते ते.­*

========================+
मोत्यानां तर सवयच असते विखुरण्याची,
पण धाग्याला सवय असते,
सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची...

कधीतरी धागा बनुन पहा
आयुष्य सुंदर वाटेल...
हाक तुमची...साथ आमची

=====≠==========

        
          *"देवाने प्रत्येकाच आयुष्य*
            *कसं छान पणे रंगवलय.*
          *आभारी आहे मी देवाचा*
            *कारण माझं आयुष्य*
                *रंगवताना देवाने ..*
         *तुमच्यासारख्या माणसांचा*
       *रंग माझ्या आयुष्यात भरलाय"*
        

Bayko rocks famous hasavanare jokes today


Hasa lek ho

पत्नीने नव-याला' न सांगता नवीन "सीम" घेतले.

नव-याला "सरप्राईज' द्यावे, या हेतूने ती "किचन" मध्ये गेली.

तेथून नवीन नंबर वरून नवऱ्याला कॉल केला आणि कुजबुजत्या स्वरात बोलली,
"हाय डिअर, कसा आहेस..?"

"नवरा ( दबक्या आवाजात) नंतर बोलतो, आमच "येडं" किचन मधे आहे...

बायकोने लाटण तुटेपर्यंत  मारला

😂😂😂😂😂😂😂😂

पति--:- एक तुम ही हो जो इस
           घर को स्वर्ग बना सकती
           हो ।
पत्नि--:- खुश होकर वह कैसे ?
पति--:- अपने मायके जाकर ।

😄😄😄😄😄😄😄😄

ये तलाक 3 बार कहने के पीछे क्या लॉजिक है?

मौलवी साहब: अमां लॉजिक-वाॅजिक कुछ नहीं है औरतें एक बार में बात सुनती ही कहाँ हैं? हर चीज़ में लॉजिक मत ढूँढा करिये

😂😂

Navara bayko ani kutrache Pillu aajache superhit jokes 6 nov


नवरा बायकोचे भांडण चालू होते…
नवरा: तू कुत्री..
बायको: तू कुत्रा.
तेवढ्यात त्यांचा मुलगा म्हणतो
"हे हे हे
मी पिल्लू"
. Bhoww bhoww
😂😂😂😂😂😝😝😝😝

देवाने स्त्रियांना सुंदर बनवले,
घरातील काम करायची कला दिली,
चपळ, चंचल बनवले,
प्रेमाने भरलेले हृदय दिले,
.
.
.
आणि
.
.
.
तोंड देऊन....
.
दिलेल्या सर्व गोष्टींचा सत्यानाश केला.😝😄😜😛

पुण्यात
एक विदेशी स्त्री भेटली.
म्हणाली "व्हेअर इज खत्रुड?".
मी म्हणालो
"हिअर इन पुणे एव्हरीबडी इज खत्रुड".
ती म्हणाली
"आय डोन्ट अण्डरस्टँड."
तिने कागद दाखवला त्यावर लिहिले होते KOTHRUD.
😂😂😂😜😜😜🤔🤔🤔😤

Khandeshi vishesh jokes English grammar

खानदेशच्या शाळेत इंग्रजीचा वर्ग-

शिक्षक:- Fast - Faster - Fastest ला मराठीतुन कसे समजवाल ??

विद्यार्थी:- पय - पय ना रे भो - पय ना रे औ तुनी मायना…पयना !!
😂😂😂

Daru ani bebadya che jokes hou de kharcha

एका गावात 2 जिगरी दोस्त
राहत होते..👬
.
एकाच नाव किरण👲🏻 अन
दूस-याचं नाव संदीप👳🏻
.
.
संदिप खुप मेहनती होता
पण किरण दिवसभर दारू पित
असतो..
.
संदीप जेव्हा पण किरणच्या
घरी जात होता तेव्हा किरण
दारू पिऊन तर्राट असायचा..
.
संदीप कामाच्या शोधात
शहरात निघून गेला..
.
.
काही दिवसांनी तो एक नवीन
सायकल🚵 घेऊन किरणला
भेटायला आला..
अन तेव्हा पण किरण दारूच
पीत होता..
.
संदीपनी खुप समजावलं दारू
सोड अन माझ्यासोबत शहरात
चल..
.
मात्र किरणने संदीपच अजिबात
ऐकल नाही..
.
संदीप पुन्हा शहरात निघून गेला..
.
.
5 वर्षानंतर पुन्हा संदीप नवीन
स्कूटर घेऊन गावी आला..
आणि किरणच्या घरी गेला
तेव्हा पण किरण दारुच पीत
होता😜😜
.
परत संदीपने त्याला खुप
समजावलं..
पण किरण उत्तर तेच.. अजिबात
संदीपच ऐकलं नाही..
.
.
संदीप पुन्हा नाराज होऊन
शहरात निघून गेला..😣😣
.
.
10 वर्षान्नी संदीप परत गावी
आला..
ह्या वेळेस तो नवीन आँडी कार🚗
मध्ये आला..
.
आणि किरणच्या घरी गेला
पण किरण घरी नव्हता..
.
संदीपला खुप वाईट वाटलं😞
त्याला वाटलं आपला मित्र
आपल्याला सोडून गेला..
.
त्याने गावक-यांना विचारलं,
किरण कुठे आहे??
गावकरी : अरे तो शेतात भेटेल
संदीप लगेच शेताकडे गेला..
.
.
आणि बघतो तर काय तेव्हा पण
किरण दारूच पीत होता..
.
तेवढयात संदीपची नजर
शेतात उभे असलेल्या हेलीकॉप्टर 🚁
वर गेली..
.
.
संदीपनी किरणला विचारलं
कोणाच आहे रे हे हेलीकॉप्टर?
.
किरण : काय सांगू राव..
दारू पिऊन पिऊन घरात
खूप बाटल्या झाल्या होत्या
😜😜
.
मग काय बाटल्या विकल्या..
.
हेलीकॉप्टर अन पार्किंग साठी
शेत घेऊन टाकलं😜😝
.
संदीप अजुन कोमात आहे..
.
तात्पर्य : कोणाला हि कमी समजायच
नाही अन बेवडयाना तर अजीबात नाही..
😂😂😂😂😂😂😂😂😂

Changalya Karachi fale Suvichar

💖🌿💖 *शब्दशिल्प* 💖 🌿 💖

                कुणी चांगले म्हणावे म्हणून
                         काम करू नका ,
        आपण करीत असलेल्या कामाने
        अनेकांचे भले होणार असल्यास
                 ते काम सोडूच नका.
     
             जर आपला हेतुच शुध्द आणि
                 प्रामाणिक असेल तर...
       आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या
            टीकेला काहीच महत्व नसते.

                 चांगल्या कर्मांची फळे
                  चांगलीच असतात.
        💖

Bayko ani Mul facts jokes

माणसाला काय हवं असतं ?
.
.
.

गुटगुटीत मूल आणि सडपातळ बायको.
.
.
.

पण नशिबाचे फासे नेहमीच उलटे पडतात.
.
.
.

बायको गुटगुटीत आणि मूल किडकिडीत 😄😀😝😝😩😩,😩

Marathi Suvichar Nati ani Swabhavavar


💗🌹🌹❤
🌷😊 *नाती कधी जबरदस्तीने बनत*
         *नसतात. ती आपोआप*
  *गुंफली जातात, मनाच्या*
       *इवल्याशा कोपर्‍यात*
*काहीजण हक्काने राज्य*
         *करतात, यालाच तर*
*मैत्री म्हणतात...जीवनात*
         *काहीतरी मागण्या पेक्षा काहीतरी देण्यात*
      *महत्व असतं.....कारण*
*मागितलेला स्वार्थ, अन*
     *दिलेलं प्रेम असतं*🌷😊
🌻🌻 *शुभ सकाळ* 🌻🌻

*"स्वभाव म्हणजे तरी नक्की काय"...?*

*"रंगांची पेटी"..!*

*"कधी कुठला रंग सांडेल याचा अंदाज नाही"...!*

*"फक्त स्व:तचे रंग रंगवताना इतरांची चित्रं बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घ्या...!*

 

Mulga mulagi lover naughty jokes premi

रात्री १२ वाजता मुली ने प्रियकराला फोन
केला..............
" हलो...., घरी कोणीच
नाहीये..."
.
... मुलगा धावत पळत तिच्या घरी पोहोचला,
आणि..................
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
खंरच तिथे कोणीच नव्हतं ............ लॉक
होते घराला......

मुलाने परत फोन लावला...
घरला कुलूप आहे ,
मुलगी होय रात्री चोरी होईल तिथेच बाहेर झोप , आम्ही सकाळी येतो.....
😆😆😆😜😁😠

Diwali faral chiwada ladu vishesh

सकाळ पासुन  प्रत्तेकजण फ़क्त शुभेच्छा देतोय











































































कुणीही फराळाला बोलवत नाही   😜😝😝😝😝
अरे कुट नेऊन ठेवलाय  लाडू चिवडा

Jethalal & Daya tarak Mehata ulta Chashma jokes

😂जेठालाल: अरे दया रात को मोबाइल चारजिन्ग पर
मत लगाओ ब्लास्ट हो जायेगा।

दया-टप्पू के पापा आप टेन्शन मत लो मैने बैटरी
निकाल दी है। 😂😂😂😂

Khandeshi Thandi Puneri hasavanare fresh jokes

थंडी येणार म्हटल्यावर लोकाना येणार टेन्शन....



मुम्बईतिल लोक :- मझ्या कुत्र्याला थंडी वाजेल.....

पुण्यातील लोक :- पांघरूण पुरेल का.............


खाँदेशतिल लोक :- बय्ह्न साल खौब्रान तेल रोज गरम करण पडी..........😂😂😂😂😂😂😂

Daru sodayache & bayko maheri jayache jokes..


ज्यांचे पुण्य अपार असते....



त्यांच्या बायकोचे माहेर
किमान 300 किलो मिटर
दूर असते.
😆😆😂😂😜😝😝

-------------+++++++----++++---++
हुश्श....

एक गोष्ट आनंदाची...

दारुचा एकही ब्रन्ड मेड ईन चायना नाही,

नाहीतर दारू सोडावी लागली असती

देशासाठी...😃😃😃😜

Bayko chi power jokes and marriage

बायको: अहो, तुमचा तो मित्र अतुल त्याचं ज्या मुली बरोबर लग्न ठरलय ती मुलगी चांगली नाही ती व तिच्या घरचे भांडखोर आहेत. तिला काही घरकाम येत नाही. जर तिच्या बरोबर लग्न केल तर अतुलची वाट लागेल.

नवरा:(गप्प)

बायको: तुम्ही का काही बोलत नाही?

नवरा:(गप्प)

बायको: तुम्ही अतुलला सांगा तिच्या बरोबर लग्न करु नको म्हणून.

नवरा: (गप्प)

बायको: (😡चिडून😡) तुम्हाला मित्राची काही काळजी नाही, वाट लागेल त्याची. जाऊन सांगा त्याला की तिच्या बरोबर लग्न करु नको म्हणून.

नवरा: मी कोणाला काही सांगायला जाणार नाही.

बायको: (😠चिडून😠) का?

नवरा: मला सांगायला कोण आलं होत कां? 😂😂😂😂😂😂😂😂😂😃😔😔😔😔

अचानक बायकोने आपल्या नवऱ्याला 'बोटाने' इशारा केला
आणि बोलाऊन घेतले..


नवरा- काय झालं का बोलावलस??






बायको- काम तसं काही खास नाही,
मी फक्त ह्या 'बोटात' किती Power
आहे ते तपासत होते...
😝😜😜😜😜😜